शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

वसई विरार : कोरोना काळात सर्वधर्मीय बांधवांचे ऐक्य, शांतीसाठीची वचनबद्दता हेच आपले उद्दिष्ट

सखी : देसी स्नो वूमन ‘बर्फजीत कौर’, तिची व्हायरल स्टोरी नक्की काय आहे?

संपादकीय : आजचा अग्रलेख: सांताक्लॉज, सबुरी दे!

जरा हटके : Christmas 2021 : सॅंटा क्लॉज खरंच होता की काल्पनिक आहे? त्याने लग्न केलं होतं का? जाणून घ्या कोण होता सॅंटा

पुणे : Omicron Variant: ख्रिसमस पन्नास टक्के उपस्थितीतच साजरा करा; जिल्हा प्रशासनाचे आदेश

सखी : ख्रिसमस आणि न्यू इअर स्पेशल ड्राय फ्रुट केक अजून केला नाही? सोपी रेसिपी, करा झटपट!

सखी : काय डेअरिंगबाज माणूस; सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्सचाच व्हाट्स अँप ग्रुप बनवून म्हणाला..

पुणे : Christmas Days: मराठी नाव असलेले पुण्यातील ‘ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च’

सखी : दोदोल-दोस-बेंबिका-गोड सांना गोव्यातले हे ख्रिसमस स्पेशल पदार्थ खाऊन पाहिलेत का?

भक्ती : Christmas 2021: हॅप्पी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हटले जाते? पाहा, शब्दाचा मूळ अर्थ आणि इतिहास