lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ख्रिस गेल

ख्रिस गेल

Chris gayle, Latest Marathi News

ख्रिस गेलची बॅट तुटली तरीही चेंडू बाऊंड्रीपार.... 'युनिव्हर्स बॉस'चा धडाकेबाज शॉट (Video) - Marathi News | chris gayle breaks his bat while hitting boundary in LLC 2023 video viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलची बॅट तुटली तरीही चेंडू बाऊंड्रीपार.... 'युनिव्हर्स बॉस'चा धडाकेबाज शॉट (Video)

ख्रिस गेलने २३ चेंडूत ठोकलं दमदार अर्धशतक ...

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कपमध्ये भीमपराक्रम करणारा जगातला पहिला फलंदाज, Video - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Rohit Sharma becomes the FIRST ever cricketer to hit 50 sixes in the history of World Cup, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कपमध्ये भीमपराक्रम करणारा जगातला पहिला फलंदाज, Video

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live :  रोहित शर्माने घरच्या मैदानावर आक्रमक सुरूवात करून देताना त्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवला. ...

मी अजूनही पाकिस्तानसाठी खेळू शकतो, मला गेलचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडायचा आहे - मलिक - Marathi News | shoaib malik said, I can still play for Pakistan, I want to break Chris Gayle's record of most runs in the T20s | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मी अजूनही पाकिस्तानसाठी खेळू शकतो, मला ख्रिस गेलचा विक्रम मोडायचा आहे"

shoaib malik on 2024 world cup : पाकिस्तानचे माजी खेळाडू कर्णधार बाबर आझमसह आपल्या संघातील खेळाडूंना लक्ष्य करत आहेत. ...

होऊ दे कल्ला ! रोहित शर्माला नेदरलँड्सविरुद्ध ७ मोठे विक्रम मोडण्याची संधी, सचिनलाही टाकेल मागे - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NED Live : Rohit-sharma-can-break-these-7-records-against-netherlands | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :होऊ दे कल्ला ! रोहित शर्माला नेदरलँड्सविरुद्ध ७ मोठे विक्रम मोडण्याची संधी, सचिनलाही टाकेल मागे

ICC ODI World Cup IND vs NED Live : टीम इंडिया १२ नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. नेदरलँड्सचा पराभव करून मेन इन ब्लू त्यांचा १०० टक्के विज ...

रोहितचा एकाच सामन्यातून मोठा 'षटकार', शतकवीर 'हिटमॅन'चे ६ विक्रम; दिग्गजांच्या यादीत एन्ट्री - Marathi News | In icc world cup 2023 ind vs afg match rohit sharma has made six major records surpassing legends like sachin tendulkar and ricky ponting along with chris gayle | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा एकाच सामन्यातून 'षटकार', शतकवीर 'हिटमॅन'चे सहा मोठे विक्रम

rohit sharma big record : अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपले रौद्ररूप धारण केले. ...

पोटाची खळगी भरण्यासाठी एकेकाळी उचलायचा कचरा, आज जग त्याला युनिव्हर्स बॉस म्हणतं... - Marathi News | happy birthday chris gayle turns 44 west indies cricketer universe boss gayle story from poor to rich | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पोटाची खळगी भरण्यासाठी एकेकाळी उचलायचा कचरा, आज जग त्याला युनिव्हर्स बॉस म्हणतं...

आपण एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या महान क्रिकेट खेळाडूबद्दल बोलत आहोत. ...

सूर्यकुमार यादवचे २३ चेंडूंत अर्धशतक, पण ठोकली विक्रमी सेन्चुरी; मोडला ख्रिस गेलचा विक्रम  - Marathi News | IND vs WI 3rd T20I Marathi Live : Suryakumar Yadav scores fifty in 23 balls, he completes completed 100 sixes from just 1007 balls in T20I, break Chris Gayle record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवचे २३ चेंडूंत अर्धशतक, पण ठोकली विक्रमी सेन्चुरी; मोडला ख्रिस गेलचा विक्रम 

India vs West Indies 3rd T20I Live Updates : यशस्वी जैस्वालचे ट्वेंटी-२० पदार्पण काही खास राहिले नाही आणि तो १ धावा करून माघारी परतला. ...

"मला त्याच्याशी लग्न करायचंय", 'शतकवीर' बाबरचं कौतुक करताना रमीझ राजांचं अजब विधान - Marathi News | After Pakistan captain Babar Azam scored a century in the Lanka Premier League, former president of the Pakistan Cricket Board Ramiz Raja said, I absolutely love him, want to marry him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला त्याच्याशी लग्न करायचंय", बाबरचं कौतुक करताना रमीझ राजांचं अजब विधान

लंका प्रीमिअर लीगमध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने शतक ठोकून ऐतिहासिक कामगिरी केली. ...