लासूर ता. चोपडा येथे चारित्र्याच्या संशयावरून रतीलाल जगन्नाथ माळी (३२) यास मारहाण केल्याने त्याचा मुत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादीलाच अटक करण्यात आली आहे. ...
चुंचाळे ते चौगाव रोडवर विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तीनजणांना चोपडा पोलिसांनी रंगेहात पकडत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...