लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रांगदा सिंग

चित्रांगदा सिंग, मराठी बातम्या

Chitrangada singh, Latest Marathi News

 ‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे.
Read More
Tanushree Dutta Controversy: चित्रांगदा सिंगचा तनुश्री दत्ताला पाठिंबा - Marathi News | Tanushree Dutta Controversy: Support of Chitrangada Singh's Tanushree Datta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tanushree Dutta Controversy: चित्रांगदा सिंगचा तनुश्री दत्ताला पाठिंबा

तनुश्री दत्ताला संपूर्ण पाठिंबा असल्याचे चित्रांगदा सिंगने सांगितले. ...

सैफ अली खान विचारतोय, 'केम छो, मजा मां' - Marathi News | Saif Ali Khan is asking, 'Kem Cho, Majja Maa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान विचारतोय, 'केम छो, मजा मां'

'बाजार' सिनेमातील 'केम छो, मजा मां' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे गुजराती रॅप साँग असून हे गाणे रसिकांना आवडते आहे. ...

चित्रांगदा सिंग दिसणार या फूड शोमध्ये - Marathi News | Chitrangada Singh will do food show on AXN | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रांगदा सिंग दिसणार या फूड शोमध्ये

चित्रांगदाने फूड अँड न्यूट्रिशन या विषयामध्ये पदवी शिक्षण घेतले आहे. ती एक अष्टपैलू अभिनेत्री असून ती दिसायला खूपच छान आहे. ती एक ग्‍लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या सगळ्यामुळे तिला या फूड शो साठी निवडण्यात आले आहे ...

..आणि 'या' कारणामुळे निराश होऊन रडू लागली चित्रांगदा सिंग - Marathi News | For this reason chitrangdha singh got upset and started crying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :..आणि 'या' कारणामुळे निराश होऊन रडू लागली चित्रांगदा सिंग

'साहेब, बीवी और गँगस्टर3’ सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली फारशी काही कमाल दाखवू शकलेला नाही. यातच आशी चित्रांगदाच्या भूमिकेला घेऊन एक नवी चर्चा सुरू झाली आहे ...