लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रांगदा सिंग

चित्रांगदा सिंग, मराठी बातम्या

Chitrangada singh, Latest Marathi News

 ‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे.
Read More
'बॅटल ऑफ गलवान'मध्ये चित्रांगदा सिंगची वर्णी, पहिल्यांदाच दिसणार सलमान खानसोबत - Marathi News | Chitrangada Singh's entry in 'Battle of Galwan' movie, will be seen with Salman Khan for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॅटल ऑफ गलवान'मध्ये चित्रांगदा सिंगची वर्णी, पहिल्यांदाच दिसणार सलमान खानसोबत

Chitrangada Singh's entry in 'Battle of Galwan' movie :सलमान खान लवकरच 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहे. या सिनेमात अभिनेत्री चित्रांगदा सिंगची एन्ट्री झाली आहे. ...

गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार - Marathi News | Salman Khan to play the role of an army officer in upcoming film chitrangada singh to share screen with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार

सलमान खान भारतीय सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. 'या' अभिनेत्रीसोबत तो पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार ...

चित्रांगदा सिंगची ६४ हजारांची पांढरी ऑर्गेंझा साडी! बघा साडीची नजाकत, दिवाळीत ऑर्गेंझा साडी घ्यायची तर....  - Marathi News | Chitrangada Singh's white organza saree worth Rs 64K, Organza saree shopping for diwali at low cost | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चित्रांगदा सिंगची ६४ हजारांची पांढरी ऑर्गेंझा साडी! बघा साडीची नजाकत, दिवाळीत ऑर्गेंझा साडी घ्यायची तर.... 

Chitrangada Singh's White Organza Saree: चित्रांगदा सिंगची पांढऱ्या रंगाची हॅण्ड एम्ब्रॉयडरी साडी तुम्ही पाहिली का, दिवाळीत तिच्यासारखी ऑर्गेंझा साडी घ्यायची असेल तर हे काही सुंदर साड्यांचे पर्याय बघा (Organza saree shopping for diwali at low cost). ...

Gaslight Movire Review :पास की फेल ? कसा आहे सारा अली खानचा ‘गॅसलाइट’ - Marathi News | Sara ali khan gaslight movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gaslight Movire Review :पास की फेल ? कसा आहे सारा अली खानचा ‘गॅसलाइट’

Gaslight Movie Review : जाणून घ्या कसा आहे, सारा अली खान, विक्रांत मेस्सी, चित्रांगदा सिंग यांचा 'गॅसलाइट’ सिनेमा. ...

Sara Ali Khan Gaslight Trailer: सस्पेन्स, थ्रील अन् गॅसलायटिंग..., अली खानच्या ‘गॅसलाइट’चा रहस्यमय ट्रेलर रिलीज - Marathi News | sara ali khan vikrant massey chitrangada singh gaslight official trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सस्पेन्स, थ्रील अन् गॅसलायटिंग..., अली खानच्या ‘गॅसलाइट’चा रहस्यमय ट्रेलर रिलीज

Sara Ali Khan Gaslight Trailer: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) 'गॅसलाईट' (Gaslight) हा सिनेमा येत्या ३१ मार्चला रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ...

चित्रांगदा सिंग इटालियन अभिनेता मार्कोसोबत शेअर करणार स्क्रिन, फर्स्ट लूक आऊट - Marathi News | Chitrangada Singh to share screen with Italian actor Marco, first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रांगदा सिंग इटालियन अभिनेता मार्कोसोबत शेअर करणार स्क्रिन, फर्स्ट लूक आऊट

वयाच्या 46 व्या वर्षीही चित्रांगदा सौंदर्याच्या बाबतीत आजच्या अभिनेत्रींनी टक्कर देते. सोशल मीडियावर फोटोंमुळे ती चर्चेत असते. ...

नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात - Marathi News | beautiful hot actress living actor bobby deols house leaving husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात

Bobby deol: सेलिब्रिटींच्या आयुष्याशी निगडीत कोणतीही गोष्ट चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी वेगाने व्हायरल होते. ...

सावळ्या रंगामुळे झाली होती रिजेक्ट चित्रांगदा सिंग, मग गुलजार साहेबांनी दिला होता पहिला ब्रेक - Marathi News | Unknown facts about actress chitrangada singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावळ्या रंगामुळे झाली होती रिजेक्ट चित्रांगदा सिंग, मग गुलजार साहेबांनी दिला होता पहिला ब्रेक

हे. तिचा जन्म 28 मार्च 1976 साली राजस्थानच्या जयपूरमध्ये झाला. चित्रागंदाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ...