‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे. Read More
Salman Khan : सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' (Battle Of Galwan) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान, चित्रपटाच्या सेटवरून अभिनेत्याचा एक फोटो लीक झाला आहे, ज्यात त्याच्यासोबत एक अभिनेत्रीही दिसत आहे. ...
Chitrangada Singh's entry in 'Battle of Galwan' movie :सलमान खान लवकरच 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहे. या सिनेमात अभिनेत्री चित्रांगदा सिंगची एन्ट्री झाली आहे. ...