चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
काथ्यापासून उत्पादित वस्तूंना बाजारपेठेत मागणी असल्याने काथ्या उद्योग महिलांना रोजगार देणारा व्यवसाय आहे. वेंगुर्लेतील महिला काथ्या उद्योगाचा आदर्श ठेवून जिल्ह्यातील महिलांनी काथ्या युनिट तयार करून आपला आर्थिक स्तर उंचवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी ...
आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार ...
ब्राहमण समाजाविषयी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेले वक्तव्य वादात सापडले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी त्यावर जहरी टीका केली आहे. ...
राज्यात ३० ते ३५ महिलांचे दररोज शोषण होत आहे. लोकप्रतिनिधी बेताल झाले आहेत. विकृती वाढत असून, त्याला सरकारच खतपाणी घालत आहे, अशा शब्दात राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. ...
राज्यातील महिला, मुली, युवती बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणा, महिला आयोग आणि महिला व बालविकास मंत्रीही असंवेदनशील असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. ...
भाजपा सरकारकडून ‘उज्ज्वला गॅस योजनेचा’ मोठा गाजावाजा केला जात आहे. ही योजना कागदावर चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे. एकीकडे या योजनेत सहभागी झाल्यामुळे गरिबांचे राशनवर मिळणारे हक्काचे रॉकेल बंद झाले आहे तर दुसरीकडे ...