चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
गेल्या 15 दिवसात ही 7 वी घटना आहे. कुठेतरी जाळण्याच सत्र या राज्यात चाललंय असे वाटू लागले आहे. त्यामुळे हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र असूच शकत नसल्याचं चित्रा वाघ म्हणाल्यात. ...