चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
Deepali Chavan Suicide Case: न्यायालयात नेण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...
E-pass : सरकारने 22 मे रोजी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नवीन नियमावलीनुसार जिल्ह्याबाहेर जाण्यास बंदी असणार आहे. ...
BJP Chitra Wagh Target NCP Rupali Chakankar: एकाबाजूला राजकारण करू नका हे विरोधी पक्षाला सांगायचं व दुसरीकडे आपलं अपयश लपवण्यासाठी कांगावा करायचा असा टोला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ...
निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाला द्यावे, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. ...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. ...
Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation: अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...