लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
Pooja Chavan Case मध्ये आणखी एक नवा खुलासा |Sanjay Rathod | Chitra wagh | Maharashtra News - Marathi News | Another new revelation in Pooja Chavan Case | Sanjay Rathod | Chitra wagh | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Pooja Chavan Case मध्ये आणखी एक नवा खुलासा |Sanjay Rathod | Chitra wagh | Maharashtra News

...

Chitra Wagh: 'पेगासिस'ची चिंता सोडा, 'पेंग्विन'ची चिंता करा; चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | BJP Chitra Wagh Slam Shivsena Sanjay Raut over Pegasus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chitra Wagh: 'पेगासिस'ची चिंता सोडा, 'पेंग्विन'ची चिंता करा; चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

Chitra Wagh: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून 'पेगॅसस' प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे. ...

खरंच चित्रं खूप बोलकी असतात, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा - Marathi News | Indeed, the pictures are very eloquent, chitra Wagh targeting the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरंच चित्रं खूप बोलकी असतात, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा

चित्रा वाघ यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या सहजतेचं, साधेपणाचं कौतुकही केलंय. ...

Maharashtra Flood : 'संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले' - Marathi News | Maharashtra Flood : Sanjay Raut acquitted after accusing Central government, chitra wagh on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood : 'संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले'

'सर्वज्ञानी संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत', असे ट्विट वाघ यांनी केलं आहे. ...

Chiplun Flood : "संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळपुटे मंत्री" - Marathi News | Chiplun Flood BJP Chitra Wagh Slams Anil Parab Over floods situation in chiplun | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chiplun Flood : "संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळपुटे मंत्री"

Chiplun Flood BJP Chitra Wagh Slams Anil Parab : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार आणि अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Konkan Rain: 'मुख्यमंत्रीजी ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का ?' - Marathi News | BJP leader Chitra Wagh criticizes Cm Uddhav Thackeray over heavy Rain and flood situation in konkan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Konkan Rain: 'मुख्यमंत्रीजी ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का ?'

Chitra Wagh critisizes Uddhav Thackeray:'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आता आहे...' ...

ऑक्सिजन वाद: 'मग आता संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार का ?' - Marathi News | Oxygen controversy: 'Will Sanjay Raut sue the state government now?' says Chitra Wagh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ऑक्सिजन वाद: 'मग आता संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार का ?'

Chitra Wagh responds to Sanjay Raut: 'केंद्र सरकारवर खोटं बोलत आहे, त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे' ...

"सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध"; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut Over Saamana Editorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध"; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut : भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...