चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या खांद्यावर भाजपने आता मोठी जबाबदारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली आहे. ...
BJP Chitra Wagh Slams NCP Jayant Patil : शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती असा जोरदार हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...