लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
सत्तेसाठी खुर्च्या उचलणारे राऊत आता काँग्रेस नेत्यांच्या...; चित्रा वाघ यांची बोचरी टीका - Marathi News | Raut, who used to pick up chairs for power, has now started picking up the shoes of Congress leaders as well bjp leader Chitra Wagh's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेसाठी खुर्च्या उचलणारे राऊत आता काँग्रेस नेत्यांच्या...; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

"राऊतांना काँग्रेसची हुजरेगिरी करावी लागतेय, यापेक्षा दुर्देव काय असणार? त्यांची निष्ठा आता कांग्रेसच्या चरणी वाहतेय." ...

राज्याला सक्षम महिला मुख्यमंत्री हवी, ‘कठपुतली’ नको; महिला नेत्यांचा सूर - Marathi News | The state needs a competent woman Chief Minister; Voice of women leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याला सक्षम महिला मुख्यमंत्री हवी, ‘कठपुतली’ नको; महिला नेत्यांचा सूर

विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांचे नागपुरात थाटात वितरण ...

"ढोंग घेण्याला पण मर्यादा असते", शीतल म्हात्रेंना चित्रा वाघ यांची साद अन् उर्फीनं केली पोलखोल - Marathi News | "There is a limit to pretence", Sheetal Mhatre was teased by Chitra Wagh's Saad and Urfi. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ढोंग घेण्याला पण मर्यादा असते", शीतल म्हात्रेंना चित्रा वाघ यांची साद अन् उर्फीनं केली पोलखोल

एकीकडे चित्रा वाघ यांचा शीतल म्हात्रेंना पाठिंबा तर दुसरीकडे उर्फी जावेदने चित्रा वाघ यांनाच सुनावलं ...

Chitra Wagh : "शीतल तू लढ, आम्ही तुझ्यासोबत; हरामखोरांचा करविता धनी कोण?"; चित्रा वाघ यांचा सवाल - Marathi News | BJP Chitra Wagh tweet Over Sheetal Mhatre Viral Video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शीतल तू लढ, आम्ही तुझ्यासोबत; हरामखोरांचा करविता धनी कोण?"; चित्रा वाघ यांचा सवाल

BJP Chitra Wagh And Sheetal Mhatre : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबचत ट्विट केलं आहे. ...

ठाकरेंच्या आमदाराने हातच जोडले; "चित्रा वाघ यांनी दम दिलाय, मी त्यांना घाबरतो" - Marathi News | Uddhav Thackeray's MLA Bhaskar Jadhav criticized BJP and Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या आमदाराने हातच जोडले; "चित्रा वाघ यांनी दम दिलाय, मी त्यांना घाबरतो"

संपूर्ण देशात हिंदु समाजावर अन्याय होतोय म्हणून मोर्चे काढले जातात याचा अर्थ हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदु संकटात आहे असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला. ...

Chitra Wagh : "सुप्रिया ताईंवर काय वेळ आलीय?, चिमुरड्यांना..."; चित्रा वाघ यांचा खोचक टोला, Video केला शेअर - Marathi News | BJP Chitra Wagh Slams NCP Supriya Sule Over Video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुप्रिया ताईंवर काय वेळ आलीय?, चिमुरड्यांना..."; चित्रा वाघ यांचा खोचक टोला, Video केला शेअर

BJP Chitra Wagh Slams NCP Supriya Sule : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे य़ांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

उर्फी प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचं समर्थन नव्हतं? बावनकुळेंनी सांगितलं राजकारण - Marathi News | Chitra Wagh was not supported by BJP in the Urfi case? Chandrashekhar Bawankule said politics | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उर्फी प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचं समर्थन नव्हतं? बावनकुळेंनी सांगितलं राजकारण

उर्फी जावेदच्या तक्रारीची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...

'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट - Marathi News | Urfi Javed has reacted to the stand taken by Rupali Chakankar and the Commission for Women. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट

रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेवर उर्फी जावेद हिने प्रतिक्रिया दिली आहे. ...