लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
Video : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ  - Marathi News | Video : File a culpable homicide case against Sanjay Rathore in Pooja Chavan suicide case - Chitra Wagh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ 

Pooja Chavan Suicide Case : याप्रकरणात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ Chitra Wagh यांनी ट्वीटद्वारे शिवसेना नेते संजय राठोड Sanjay Rathore यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  ...

स्त्री अत्याचाराबाबत सत्तारूढ़ राज्यकर्ते असंवेदनशील  - Marathi News | Ruling party insensitive to women's oppression | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्त्री अत्याचाराबाबत सत्तारूढ़ राज्यकर्ते असंवेदनशील 

 भाजपा महाराष्ट उपाध्यक्ष चित्र वाघ यांचा आरोप।      ...

लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही राज्य सरकार बेपर्वा; चित्रा वाघ यांचा आरोप - Marathi News | bjp leader chitra wagh criticize thackeray sarkar over yawatmal polio dose sanitizer to kids | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही राज्य सरकार बेपर्वा; चित्रा वाघ यांचा आरोप

यवतमाळमध्ये पोलिओ डोसऐवजी मुलांना पाजण्यात आलं होतं सॅनिटाझर, या प्रकरणात अद्याप एफआर दाखल न झाल्याचं सांगत वाघ यांनी व्यक्त केला संताप ...

शिवशाही कसली, ही तर मोगलाई; तपासाआधीच गृहमंत्र्यांची अत्याचारींना क्लीनचिट : चित्रा वाघ - Marathi News | Shivshahi Kasali, this is the Moghlai; Home Minister's clean chit to atrocities before investigation: Chitra Wagh | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवशाही कसली, ही तर मोगलाई; तपासाआधीच गृहमंत्र्यांची अत्याचारींना क्लीनचिट : चित्रा वाघ

Chitra Wagh : अणदूर येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचारानंतर चित्रा वाघ यांनी मंगळवारी पीडितेच्या कुटूंबियांची ग्रामस्थांची भेट घेतली. ...

सरकारचा फ्यूज उडाला आहे; वीजबिलांच्या वसुलीवरून चित्रा वाघ यांची टीका - Marathi News | The government's fuse has blown; - Chitra Wagh | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सरकारचा फ्यूज उडाला आहे; वीजबिलांच्या वसुलीवरून चित्रा वाघ यांची टीका

Maharashtra Government News : नागरिकांनी बिले भरली नसल्याने सरकारने वीज कनेक्शन तोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सरकारचा फ्यूजच उडाला आहे ...

खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी; चित्रा वाघ यांची मागणी - Marathi News | bjp leader chitra wagh demands mumbai police should take action against renu sharma dhananjay munde rape allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी; चित्रा वाघ यांची मागणी

रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणामुळे तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना सांगितलं ...

धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणे शिक्षा व्हावी - चित्रा वाघ - Marathi News | If Dhananjay Munde is found guilty, he should be punished as per the rules - Chitra Wagh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणे शिक्षा व्हावी - चित्रा वाघ

Chitra Wagh : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडेंवरील आरोप आणि महिला अत्याचारांच्या घटनांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

धक्कादायक! कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन बलात्कार; खराडी परिसरातील घटना - Marathi News | Shocking! Abduction and rape of a young woman working in a call center; Incidents in Kharadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन बलात्कार; खराडी परिसरातील घटना

याच घटनेवरून अनिल देशमुख यांना लक्ष करताना भाजपाने 'गृहमंत्री पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले' अशी टीका केली होती. ...