लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
बलात्काऱ्यांना राजश्रय देण्याचे काम सरकार करतंय; भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप - Marathi News | The government is providing shelter to the rapists; BJP's state vice president Chitra Wagh's allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बलात्काऱ्यांना राजश्रय देण्याचे काम सरकार करतंय; भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप

Chitra Wagh : ठाण्याच्या कोव्हीड हॉस्पिटल मधील महिला कर्मचऱ्यासोबत उपायुक्तांचे अश्लील वर्तन ...

Video: “संजय राऊतजी, आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे ते सांगा” - Marathi News | BJP Chitra Wagh Target Shivsena Sanjay Raut over Statement on cabinet reshuffle & Smriti Irani | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “संजय राऊतजी, आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे ते सांगा”

तुमच्या भाषणात, बाईटमध्ये बोलताना महिलांचा सन्मान होईल अशी विधाने करा नाहीतर आम्हाला सुद्धा आरे ला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे तुम्ही ध्यानात ठेवा असा इशारा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिला. ...

'ते प्रस्थापितांचे पोपट आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले'; चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा - Marathi News | BJP leader Chitra Wagh has criticized Shiv Sena MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते प्रस्थापितांचे पोपट आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले'; चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी स्वप्निल लोणकरला श्रद्धांजली वाहत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

चित्रा वाघ यांच्यावर भाजपानं सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी; चंद्रकांत पाटलांनी पाठवलं पत्र - Marathi News | BJP has given another big responsibility to Chitra Wagh; Letter sent by Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :चित्रा वाघ यांच्यावर भाजपानं सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी; चंद्रकांत पाटलांनी पाठवलं पत्र

पक्षाने चित्रा वाघ यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे ...

"महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय"; भाजपाचा राऊतांना सणसणीत टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Sanjay Raut Over MahaVikasAghadi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय"; भाजपाचा राऊतांना सणसणीत टोला

BJP Chitra Wagh Slams Sanjay Raut : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना सणसणीत टोला लगावला आहे.  ...

...अन् भाजपनं मानले संजय राऊतांचे जाहीर आभार; 'सामना'तील 'त्या' उल्लेखाचं तोंडभरून कौतुक - Marathi News | bjp thanks shiv sena mp sanjay raut for his remark about devendra fadnavis in samana editorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन् भाजपनं मानले संजय राऊतांचे जाहीर आभार; 'सामना'तील 'त्या' उल्लेखाचं तोंडभरून कौतुक

भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांचं शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना विशेष पत्र ...

"लसीकरण आणि वैद्यकीय सुविधांबाबत राज्यात टोलवाटोलवीची उत्तरे, आघाडी सरकारचा नुसताच केंद्रावर आरोप" - Marathi News | "Tolvatolvi answers in the state regarding vaccination and medical facilities, the alliance government only accuses the Center" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"लसीकरण आणि वैद्यकीय सुविधांबाबत राज्यात टोलवाटोलवीची उत्तरे, आघाडी सरकारचा नुसताच केंद्रावर आरोप"

पँडॅमिक मध्ये राज्य सरकारची भरीव अशी काय कामगिरी? भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सवाल ...

'बियाणं खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यास पोलिसांची बेदम मारहाण' - Marathi News | Police beat up a farmer who went to buy seeds in beed, chitra wagh tweet photos | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बियाणं खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यास पोलिसांची बेदम मारहाण'

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती दिली. सध्या राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. ...