लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चिराग पासवान

chirag paswan Latest News

Chirag paswan, Latest Marathi News

Chirag Paswan :  चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत.
Read More
भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय? - Marathi News | BJP chiefs upset, stand against allies; What's in Chirag Paswan mind? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय?

सत्तारूढ आघाडीतील असा पाठिंबा देणारा त्यांचा एकमेव पक्ष होता. ...

"भाजपची तशी इच्छा असेल, तर..."; शाहांच्या भेटीनंतर चिराग पासवानांनी सोडलं मौन - Marathi News | After Amit Shah's meeting, Chirag Paswan broke his silence says If BJP so wishes... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपची तशी इच्छा असेल, तर..."; शाहांच्या भेटीनंतर चिराग पासवानांनी सोडलं मौन

Chirag Paswan On BJP : एनडीएचा घटक असूनही काही मुद्द्यांवर वेगळी भूमिका घेतल्याने चिराग पासवान यांच्या पक्षाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर अखेर चिराग पासवान यांनी भूमिका स्पष्ट केली.  ...

पीएम नरेंद्र मोदींचे 'हनुमान' BJP ची साथ सोडणार? चिराग पासवान स्पष्ट बोलले... - Marathi News | Chirag Paswan Will leave BJP? Chirag Paswan clearly spoke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदींचे 'हनुमान' BJP ची साथ सोडणार? चिराग पासवान स्पष्ट बोलले...

Chirag Paswan News : गेल्या अनेक दिवसांपासून चिराग पासवून NDA तून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

Kangana Ranaut : "आता तोही रस्ता बदलून जातो..."; चिराग पासवान यांच्याबद्दल काय म्हणाली कंगना राणौत? - Marathi News | BJP Kangana Ranaut reply on viral photos with Chirag Paswan says now he changes his path | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता तोही रस्ता बदलून जातो..."; चिराग पासवान यांच्याबद्दल काय म्हणाली कंगना राणौत?

Kangana Ranaut And Chirag Paswan : एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आलं की, चिराग पासवान यांच्यासोबतचे संसदेतील फोटो का व्हायरल होतात? य़ावर ती हात जोडून जोरजोरात हसायला लागली. ...

आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Increase in Prime Minister Narendra Modi Trouble in Alliance Political, Pressure on BJP from TDP, Chirag Paswan, Nitish Kumar; Read the inside story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी

लोकसभा निकालानंतर देशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. मात्र घटक पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांना केंद्रातील सत्ता टिकवता आली.   ...

तीन वर्षांपूर्वी पक्ष फोडून मला संपविण्याचा प्रयत्न झाला; चिराग पासवानांचा आरोप, काकांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट - Marathi News | Three years ago there was an attempt to end me by splitting the party; Chirag Paswan's allegation, uncle pashupati paras met Home Minister bihar politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षांपूर्वी पक्ष फोडून मला संपविण्याचा प्रयत्न झाला; चिराग पासवानांचा आरोप, काकांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. २०२५ मध्ये ही निवडणूक होऊ घातली असून लोकसभेला एनडीएत गेलेल्या चिराग पासवान यांनी अचानक भाजपविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ...

"ती स्वतःचे विचार मांडताना कधीही..."; कंगनाच्या वक्तव्यावर चिराग पासवान यांनी केलं भाष्य - Marathi News | Central Minister Chirag Paswan reacted to MP Kangana Ranaut Farmer proteset statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ती स्वतःचे विचार मांडताना कधीही..."; कंगनाच्या वक्तव्यावर चिराग पासवान यांनी केलं भाष्य

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी खासदार कंगना रणौतच्या विधानावर भाष्य केलं आहे ...

कंगना रणौतच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्यावर चिराग पासवान यांची प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले! - Marathi News | Chirag Paswan's reaction to Kangana Ranaut's statement regarding farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौतच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्यावर चिराग पासवान यांची प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले!

चिराग पासवान म्हणाले, "कंगनाची स्वतःची मतं आहेत आणि ते व्यक्त करण्यास ती कधीही मागेपुढे बघत नाही. आपण तिच्या विचाराशी नक्कीच सहमत अथवा असहमत असू शकता. मात्र..." ...