लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चिराग पासवान

chirag paswan Latest News

Chirag paswan, Latest Marathi News

Chirag Paswan :  चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत.
Read More
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर... - Marathi News | Bihar Assembly Election 2025: LJP(R) leading in more than 20 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...

Bihar Assembly Election 2025 : लोकसभा निवडणुकीत 100% स्ट्राईक रेट देणाऱ्या चिराग पासवान यांनी यंदाही चमकदार कामगिरी केली आहे. ...

बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा! - Marathi News | bihar assembly election 2025 Who will take oath as the Chief Minister from NDA in Bihar Chirag Paswan's party ljpr makes a big claim even before the counting of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!

...तत्पूर्वी, राजद नेते तेजस्वी यादव यांनी “१८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईन”, असे विधान केले होते. ...

'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर? - Marathi News | Bihar assembly election 2025 chirag paswan targets rjd if they come in government will create terror in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"...मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी. सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही.” ...

Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार - Marathi News | Bihar Election JDU: Nitish Kumar's blow to Chirag Paswan; Candidates fielded only on claimed seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार

एनडीएतील नितीश कुमार विरुद्ध चिराग पासवान संघर्ष शमला असे वाटत असतानाच नवी ठिणगी पडली आहे. चिराग पासवान यांना हव्या असलेल्या जागांवरच नितीश कुमारांनी थेट उमेदवार उतरवले आहेत.  ...

NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा? - Marathi News | Bihar Election 2025: Seat sharing in NDA confirmed; BJP and JDU 101 each, while Chirag Paswan 29 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?

NDA Seat Sharing in Bihar: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी NDA मध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले    - Marathi News | Bihar Election Politics: BJP Alliance upset over Chirag Paswan; Seat distribution delayed due to 'angry' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   

Bihar Election Politics: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आज पक्षाच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली. ...

बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज? - Marathi News | Seat Sharing Tensions in NDA before Bihar elections; Why Chirag Paswan upset in BJP-JDU alliance? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?

एनडीएमधील जागावाटपावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपासह घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सतत चर्चा सुरू आहे. ...

'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Bihar Elections: '1-2 seats more or less, but...', Chirag Paswan's big statement regarding Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य

Bihar Assembly Elections 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...