लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिराग पासवान

chirag paswan Latest News, मराठी बातम्या

Chirag paswan, Latest Marathi News

Chirag Paswan :  चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत.
Read More
देशात १०० फूड टेस्टिंग लॅब उघडणार, खाद्य निर्यातीला चालना मिळणार; चिराग पासवान यांची माहिती   - Marathi News | Centre set up 100 food testing labs boost food export says Chirag Paswan Indus food 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात १०० फूड टेस्टिंग लॅब उघडणार, खाद्य निर्यातीला चालना मिळणार; चिराग पासवान यांची माहिती  

प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले. ...

Chirag Paswan : "याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी..."; संसदेतील धक्काबुक्कीवर चिराग पासवान संतापले - Marathi News | chirag paswan attack on opposition over scuffle in parliament says this is hooliganism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी..."; संसदेतील धक्काबुक्कीवर चिराग पासवान संतापले

Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका   - Marathi News | Bihar News "Because of this Chandal....", Uncle Pashupati Paras's criticism of Chirag Paswan   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  

Pashupati Paras Criticize Chirag Paswan: लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख पशुपती पारस यांनी त्यांचे पुतणे, केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...

महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Mahayuti historic win in Maharashtra laid foundation for the 2025 assembly elections in Bihar said Chirag Paswan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: महायुतीच्या महाराष्ट्रातील विजय हा राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे ...

झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा - Marathi News | NDA announces seat sharing for Jharkhand elections, AJSU 10 seats, BJP 68 to contest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा

झारखंडमध्ये २ टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी मतदान पार पडेल  ...

झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते? - Marathi News | How many jawans are deployed in Z category security? Who provides security to VIPs by central government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?

अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेत सीआरपीएफचे जवान तैनात असतात. ...

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल - Marathi News | Union minister Chirag Paswan to get Z category security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल

Chirag Paswan : चिराग पासवान यांच्या सुरक्षेसाठी झेड श्रेणी अंतर्गत एकूण ३३ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. ...

नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'? - Marathi News | BJP tension increased by JDU Nitish Kumar; Will there be a political 'earthquake' after Dussehra in Bihar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि नितीश कुमार यांच्यातील तणाव वाढल्याचं चित्र पुढे येत आहे.  ...