Crimenews Police Chiplun Ratnagiri- नोकरीची संधी व नंतर ऑनलाईन आयडी घेऊन बक्कळ पैशांचे आमिष दाखवत तब्बल २२ तरुणांची सुमारे २३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार चिपळूणमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजय रामभाऊ चव्हाण (रा. खेर्डी) याच्यावर य ...
liquor ban Chiplun Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच धाड मारून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रिक्षाचाही समावेश आहे. या प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे. या कारवाईने ...
Crimenews ForestDepartment Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मौजे भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) येथे वन विभागाने धडक कारवाई करत खवले मांजरासह तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही चिपळुणातील असून, त्यात एका रिक्षा व्यावसायिकाचाही समावेश आहे ...
Death Chiplun Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील केतकी खाडीत तरुणाचा मृतदेह आढळला. मिलिंद भिवा सैतवडेकर (३२ केतकी-भोईवाडी, चिपळूण) असे या तरुणाचे नाव आहे. ...
highway Chiplun Ratnagiri- यापुढे प्रशासनाला ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत. अगदी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी चालेल. काम सुरू केले तर दहा हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पेढे-परशुराम संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिला. ...
Fire Chiplun Ratnagiri- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दुर्गा केमिकल या कंपनीत बुधवारी सायंकाळी ३.३० वाजता अचानक भीषण आग लागली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
Chiplun Tahasildar News- चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील खाणींची एटीएस मशीनद्वारे मोजणी झाल्यानंतर तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वीच कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये चार खाण मालकांना सुमारे अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याविरोधात माहिती अध ...
Chiplun Teacher News- चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पगारापोटी लाखोंची रक्कम पंचायत समितीकडे जमा झाली आहे. मात्र, पगार बिलावर गटशिक्षणाधिकार्यांची सही झालेली नाही. गटशिक्षणाधिकार्याचा पदभार स्वीकारण्यास संबंधीत अधिकारी धजावत ...