लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिपळुण

चिपळुण

Chiplun, Latest Marathi News

चिपळूण नगर परिषदेचा अत्याधुनिक बायोमेट्रिक प्रकल्प प्रगतिपथावर - Marathi News | State of the art biometric project of Chiplun Nagar Parishad in progress | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण नगर परिषदेचा अत्याधुनिक बायोमेट्रिक प्रकल्प प्रगतिपथावर

कचरा वर्गीकरण, विघटन आणि रासायनिक प्रक्रिया करून व भविष्यात बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती करणारा हा कोकणातील मोठा प्रकल्प ठरणार आहे. ...

कोकणातील राजकीय वातावरण तापणार, चिपळूणमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा फलक फाडला - Marathi News | Balasaheb Shiv Sena board was torn down in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील राजकीय वातावरण तापणार, चिपळूणमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा फलक फाडला

मर्दाची अवलाद असाल तर समोर येऊन फलक फाडून दाखवा, असे थेट आव्हान निहार कोवळे यांनी दिले आहे. ...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर' - Marathi News | Chief Minister Eknath Shinde is a moving ministry says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर'

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले. ...

शिवसेना नेते भास्कर जाधव मराठवाड्याच्या दौऱ्यावर; हिंगोलीत घेणार जाहीर सभा - Marathi News | shiv sena leader bhaskar jadhav on marathwada tour public meeting in hingoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना नेते भास्कर जाधव मराठवाड्याच्या दौऱ्यावर; हिंगोलीत घेणार जाहीर सभा

शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव हे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. ...

रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द; स्थानिकांच्या आंदोलनामुळे निर्णय, पर्यायी गाडीची केली व्यवस्था - Marathi News | Roha-Chiplun MEMU has been canceled till September 12 due to local agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द; स्थानिकांच्या आंदोलनामुळे निर्णय

स्थानिकांच्या आंदोलनामुळे रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ...

चिपळुणातील सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश - Marathi News | The service road in Chiplun will be concretized, Minister Ravindra Chavan orders | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

या बैठकीमध्ये मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलालगच्या सर्व्हिस रोडबाबत चर्चा झाली ...

Rain in Chiplun: चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी - Marathi News | Rain in Chiplun: Heavy rain in Chiplun! Vashishti, Sivandi reached alert level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी

Rain in Chiplun: गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली.  मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. ...

चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy Rain in Chiplun, Old Bhairi temple road under water, traffic jam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प

गेले काही दिवस चिपळुणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत ...