२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. Read More
Maharashtra Rain Live Updates: पूरग्रस्तांना रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...
Ratnagiri, Raigad Flood Updates: त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. ...