malvan, sand, chipi, sindhudurgnews कर्ली खाडीपात्रातील वाळूपट्ट्यांचे लिलाव प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, या प्रक्रियेला मालवण तालुक्यातील आंबेरी आणि वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच लिलाव ...
चिपी विमानतळाला आवश्यक सर्व पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर हाती घ्या येत्या 1 मे पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने करा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. ...
चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वप्रकारचा निधी व सर्व प्रकारच्या मंजुरी आम्ही मिळवून देऊ. मात्र, तुम्ही कामात कोणत्याही प्रकारची कसूर करू नका. येत्या तीन महिन्यांत येथील सर्व कामे पूर्ण झालीच पाहिजेत. याबाबत कोणतीही सबब ऐकून ...
चिपी विमानतळावरून तिसऱ्या विमानाने उड्डाण घेतले असून, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी हे विमान दिल्लीहून खास आले होते. यावेळी मंत्री प्रभू यांचे स्वागत करण्यात आले. अद्याप विमानतळाच्या काही परवानग्या बाकी आहेत. त्या पूर्ण झाल्या क ...
विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. ...
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. ...