चिन्मयी यांनी अनेक नाटकं, मालिका आणि सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसंच स्त्रीयांवरील अत्याचारांविरोधात ती नेहमी आपली रोखठोक भूमिका मांडत असते. नुकतीच ती मुरांबा सिनेमात दिसली होती. Read More
अन्याय सहन न करता त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि अपराध्यांना धडा शिकवला पाहिजे हाच या विशेष भागांमागे उद्देश आहे. या विशेष भागांचं सूत्रसंचालन करणार आहेत दिग्गज अभिनेत्री चिन्मयी राघवन ...