लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिन्मयी सुमीत

चिन्मयी सुमीत

Chinmayee sumeet, Latest Marathi News

चिन्मयी यांनी अनेक नाटकं, मालिका आणि सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसंच स्त्रीयांवरील अत्याचारांविरोधात ती नेहमी आपली रोखठोक भूमिका मांडत असते. नुकतीच ती मुरांबा सिनेमात दिसली होती.
Read More
"मोलकरणीची मुलं ही माणसं नाहीत का?", चिन्मयी सुमीतनं मराठी शाळेच्या मुद्द्यावर केलेलं वक्तव्य चर्चेत - Marathi News | "Aren't the children of maids human beings?", Chinmayee Sumeet's statement on the issue of Marathi school in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोलकरणीची मुलं ही माणसं नाहीत का?", चिन्मयी सुमीतनं मराठी शाळेच्या मुद्द्यावर केलेलं वक्तव्य चर्चेत

Chinmayee Sumit : मराठमोळी अभिनेत्री चिन्मयी सुमीत बऱ्याचदा मराठी शाळांबद्दल आपलं मत व्यक्त करत असते. दरम्यान आता मराठी भाषा दिनानिमित्त हॉनेस्ट बोल्ड ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा मराठी शाळांवर भाष्य केले आहे. ...

 एका फटक्यात बंदच करुन टाकाव्यात मराठी शाळा...; 'या' कारणाने चिन्मयी सुमित संतापली! - Marathi News | actress Chinmayee Sumeet facebook post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : एका फटक्यात बंदच करुन टाकाव्यात मराठी शाळा...; 'या' कारणाने चिन्मयी सुमित संतापली!

आता सरकारने एक आदेश काढून एका फटक्यात बंदच करून टाकाव्यात मराठी शाळा..., अशी Chinmayee Sumeetची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. ...

 काय फरक आहे मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये? सुमित राघवन भडकला - Marathi News | sumeet raghvan slams shefali vaidya after his wife chinmayee sumeet facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय फरक आहे मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये? सुमित राघवन भडकला

शेफाली वैद्य आणि अभिनेता सुमित राघवन यांच्यात ट्वीटर वॉर, काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या... ...

सावधान,'वागळे की दुनिया' मालिकेत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, चिन्मय सुमितने केले उघड - Marathi News | Chinmay Sumits shocking revelation, says beware of frauds for Giving Roles in Wagle ki Duniya Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावधान,'वागळे की दुनिया' मालिकेत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, चिन्मय सुमितने केले उघड

'वागळे की दुनिया' मालिकेत कलाकारांची गरज असल्याचे सांगत नवीन कलाकारांकडून पैसे उकळले जात आहे. मालिकेच्या नावाखाली कलाकारांची फसवणूक करण्यात येत आहे. ...

सुमीत राघवनच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण, त्याची पत्नी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Sumit Raghavan has been married for 25 years and his wife is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमीत राघवनच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण, त्याची पत्नी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

सुमीत राघवनची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. आज त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. ...

या गोष्टीसाठी सुमीत राघवनचे आणि चिन्मयीचे जितके कौतुक कराल तितके आहे कमी - Marathi News | sumeet raghavan children learn in marathi school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गोष्टीसाठी सुमीत राघवनचे आणि चिन्मयीचे जितके कौतुक कराल तितके आहे कमी

सुमीत आणि त्याची पत्नी चिन्मयी यांचे या गोष्टीसाठी नेहमीच कौतुक केले जाते. ...

अन् चिन्मयी सुमित आणि शुभांगी गोखले यांना अश्रु झाले अनावर...वाचा सविस्तर! - Marathi News | chinmayee sumeet and shubhangi gokhale become emotional on don special set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् चिन्मयी सुमित आणि शुभांगी गोखले यांना अश्रु झाले अनावर...वाचा सविस्तर!

दोन स्पेशलच्या या आठवड्यातील भागामध्ये दोन जिवलग मैत्रिणी आणि दोन कवी मनाचे मित्र मंचावर येणार आहेत.   ...

कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमीतची ही सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल - Marathi News | actress chinmayee sumeet social media post viral on kushal punjabi suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमीतची ही सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

चिन्मयीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 200 हून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली असून अनेकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. ...