विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर यांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे. ...
घाडगे अँड सून मालिकेने आता ५०० भागांचा पल्ला गाठला असून घाडगे सदन मध्ये अजून एक घटना घडणार आहे, ज्यामुळे अक्षय, अमृता आणि कियाराचे आयुष्य बदलणार आहे. ...
घरामध्ये विभागणी, इतके वर्ष जोडून ठेवलेले कुटुंब अचानक तुटलं त्यामुळेच माई आणि अण्णाच खचून जाणं, कियारा गरोदर असणे... या सगळ्यातच मालिकेमध्ये आता एक वेगळे वळण येणार आहे. ...
'प्रेमवारी' या सिनेमातून भारत गणेशपुरे यांच्या अभिनयाची एक वेगळी छटा आपण अनुभवणार आहोत. ८ फेब्रुवारीला 'प्रेमवारी' हा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
प्रेम या शब्दाची एक अनोखी व्याख्या जगासमोर मांडणारा आणि या प्रेमातूनच एक भावनिक आणि सामाजिक संदेश देखील देणारा 'प्रेमवारी' हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ...