A fakta tuch: दसऱ्याच्या मुहूर्तावर चिन्मयच्या आगामी "A फक्त तूच" या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटामध्ये चिन्मयसोबत अभिनेत्री सुरुची आडारकर स्क्रीन शेअर करणार आहे. ...
चिन्मय सध्या अग्गंबाई सूनबाई मालिकेत झळकत आहे. मालिकेतल्या त्याच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे. याआधीही त्याने मालिका आणि सिनेमात भूमिक साकारत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेन चं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आलं. प्रकरणाचा शुभ्रा ला मोठा धक्का बसल्याने ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. ...