लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिन्मय मांडलेकर

चिन्मय मांडलेकर, मराठी बातम्या

Chinmay mandlekar, Latest Marathi News

‘फर्जंद’ या चित्रपटाने गाठला हा पल्ला, बॉक्स ऑफिसवर सुरू आहे घौडदौड - Marathi News | farzand movie hit on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘फर्जंद’ या चित्रपटाने गाठला हा पल्ला, बॉक्स ऑफिसवर सुरू आहे घौडदौड

केवळ मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्समध्ये ‘फर्जंद’ चित्रपट आज ८ व्या आठवड्यातही उत्तम प्रतिसादात सुरू असून ही मराठी चित्रपटासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ...

समुद्र या नाटकात स्पृहा जोशीची जागा घेणार आता छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | chala hawa yeu dya fame shreya bugde in samudra natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्र या नाटकात स्पृहा जोशीची जागा घेणार आता छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री

समुद्र या नाटकात प्रेक्षकांना चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी यांची जोडी पाहायला मिळाली होती. या नाटकात आता स्पृहाची जागा छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री घेणार आहे. ...