लडाखमधील बलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीन व चिनी वस्तूंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नामप ...
चिनी वस्तूंवरील बहिष्कार हा सध्या तरी मोबाईलवरील ह्यस्टेटसह्णपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक दुकानांमध्ये या वस्तूंची विक्री अजून सुरूच आहे. लोकांकडूनही त्यांना मागणी आहे आणि अनेकांना ती वस्तू चिनी आहे, हेच माहीत नाही. ...
सांगली शहर भाजपाच्यावतीने शुक्रवारी चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रतिमाही जाळली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्य ...
देवगड तालुका भाजपाच्यावतीने गुरुवारी चिनी वस्तूंची होळी करीत चीनचा निषेध करण्यात आला. भारताच्या सीमेवर चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देवगड भाजपाच्यावतीने चीनचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी चीनविरोधात घोषणाबाज ...
भविष्यात चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी कदाचित तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जो चिनी वस्तू विकत असेल तो देशद्रोही ठरेल. अशा व्यक्तींना आता जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले. ...
चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले. भारताच्या सीमेवरही चीन कुरापती काढत आहे. त्यामुळे चिनी वस्तूंविरोधात लाट निर्माण झाली. सांगलीच्या बाजारपेठेत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा करत आहेत. ...
भारत- चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत सीमेवर तैनात असलेले २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील शहरातील तीनबत्ती नाका येथे मनसेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी करून चीनच्या विरो ...