भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त चीनने आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन केले. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी परेडचे नेतृत्व केले. ...
सेकंड थॉमस शोल हे दक्षिण चीन समुद्रातील एक वादग्रस्त सागरी क्षेत्र आहे. हे एक प्रवाळ खडक आणि कमी भरती-ओहोटीचे प्रदेश आहे, येथे फिलीपिन्सच्या २००-नॉटिकल-मैलांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात, पलावान प्रांताच्या पश्चिमेस सुमारे १०५ नॉटिकल मैलांवर स्थित आहेत ...
India-China Trade: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे भारत आणि चीन यांच्यातील जवळीक वाढली आहे. भारत आणि चीनमधील समीकरणं बदलली आहेत. दोघांचेही संबंध खूप वेगाने सुधारू लागलेत. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरुद्ध भारत, चीन आणि रशिया एकत्र आले आहेत. गलवान व्हॅली घटनेनंतर भारत-चीन संबंधांमधील कटुता आता कमी होताना दिसत आहे. लवकरच दोन्ही देशांमध्ये थेट विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ...