भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
JF-17 हे 4.5 जनरेशनचे फायटर जेट आहे. आता पाकिस्तान ब्लॉक III बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडे ब्लॉक I आणि ब्लॉक II आधीपासूनच आहेत, परंतु हे तुलनेने कमकुवत मानले जातात. ...
आता या दोन्ही देशात विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे भारतातून एअर इंडिया, इंडिगो चीनसाठी विमान सेवा सुरू करण्यावर काम करत आहे. ...
Cherry Tiggo SUV : कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत एका एसयुव्हीच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले आहेत. यामुळे चेरीच्या भारतात येण्यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. ...
ते मऊ, चांदीसारखे सफेद आणि चमकदार आहे, म्हणूनच त्याला " व्हाइट गोल्ड" असं म्हणतात. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिचार्जेबल बॅटरीच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. ...