भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
चीन सरकारने देशातील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थीनींना सूचना दिल्या आहेत. यात त्यांनी 'सुंदर महिला आणि रुबाबदार पुरुषांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. ...
Russia Ukrain War: युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे ...
Vladimir Putin Mongolia Visit : रशिया शस्त्रास्त्रांपासून लष्करी प्रशिक्षणापर्यंत सर्व काही मंगोलियाला पुरवेल, अशी घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. ...
Navi Delhi: चीनमधून छत्र्या, खेळणी, काही कपडे आणि संगीत वाद्ये यांची आयात केल्यामुळे देशातील छोट्या व मध्यम व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. ...