लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर - Marathi News | Fear of conspiracy in items like chip Government on alert regarding China after Israel's pager blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर

काही दिवसापूर्वी लेबनॉनमध्ये पेजर स्फोटाची मोठी घटना समोर आली, या स्फोटात अनेकजण गंभीर जखमी झाले. ...

जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी! - Marathi News | Shigeru Ishiba, who backs ‘Asian Nato’, to be Japan PM | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!

Shigeru Ishiba : शिगेरू इशिबा हे जपानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. ...

अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट! - Marathi News | India has done a great job in Arunachal Pradesh give names of sixth dalai lama to peak in arunachal pradesh China angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!

चीनने बुधवारी शिखराला नाव देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश हा आपल्या जांगनानचा भाग असल्याचे म्हटले आहे. ...

चीनची 'आण्विक पाणबुडी' समुद्रात बुडाली! अमेरिकेने डिवचले, म्हणाले, "लाजिरवाणी बाब..." - Marathi News | China's 'nuclear submarine sank in the sea US criticized on china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची 'आण्विक पाणबुडी' समुद्रात बुडाली! अमेरिकेने डिवचले, म्हणाले, "लाजिरवाणी बाब..."

चीनची आण्विक पाणबुडी समुद्राल बुडाल्याची माहिती समोर आली आहे, या प्रकरणी आता अमेरिकेने चीनला डिवचले आहे. ...

लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर चीनची 'सहमती'; भारताच्या मुत्सद्दीपणाचा दिसू लागला परिणाम - Marathi News | Reached some consensus with India said China on Ladakh disengagement process | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर चीनची 'सहमती'; भारताच्या मुत्सद्दीपणाचा दिसू लागला परिणाम

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे ...

चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट - Marathi News | World 5 Most Dangerous Missiles: The world is worried because of China's new weapon, these missiles can also destroy any city in an instant. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट

World 5 Most Dangerous Missiles: मागच्या काही वर्षांपासून चीन ज्या पद्धतीने आपल्याकडील हत्यारांची संख्या वाढवत आहे त्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. यादरम्यान, चीनने पॅसिफिक महासागरात आपल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डीएफ-४१ ची चाचणी घेतली आहे ...

चीनच्या महाकाय धरणामुळे पृथ्वीचे परिभ्रमण मंद गतीने होतंय?; जगावर परिणाम होणार, नासाने सांगितले - Marathi News | Is China's Giant Dam Slowing Earth's Rotation? world will be affected, NASA said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या महाकाय धरणामुळे पृथ्वीचे परिभ्रमण मंद गतीने होतंय?; जगावर परिणाम होणार, नासाने सांगितले

चीनच्या महाकाय धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम होत आहे का? याबाबत काही वैज्ञानिक पुरावेही समोर आले आहेत. ...

भारत-चीनमध्ये सँडविच होणार नाही : श्रीलंका - Marathi News | We will not be sandwiched between India and China says Sri Lanka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीनमध्ये सँडविच होणार नाही : श्रीलंका

कोणा एकासोबत राहणार नाही : दिसानायके ...