शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

राष्ट्रीय : लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

राष्ट्रीय : मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

आंतरराष्ट्रीय : coronavirus: कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई

राष्ट्रीय : …म्हणून लडाखच्या प्रदेशावर चीनची वाईट नजर; ‘या’ ठिकाणी आहे प्रचंड मोठा खजिना!

आंतरराष्ट्रीय : भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं!

आंतरराष्ट्रीय : हाँगकाँगवर पकड घट्ट करण्यासाठी चीनच्या संसदेत वादग्रस्त संरक्षण विधेयक सादर

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : वन्यप्राण्यांच्या भक्षणावर चीनच्या वुहानमध्ये बंदी; खवय्यांच्या यादीतून सिंह, वाघ, मोर, खवले मांजर होणार गायब

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: चीनने केले कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनचे परीक्षण; दिसून आला आशादायक 'रिझल्ट'

आंतरराष्ट्रीय : खबरदार! भारताच्या सीमेत घुसखोरी कराल तर...; अमेरिकेनं चीनला ठणकावलं