शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

आंतरराष्ट्रीय : तेरी मेहरबानिया! कोरोनामुळे मालक गमावला; तीन महिने झाले कुत्रा हॉस्पिटलमध्ये वाट पाहतोय

आंतरराष्ट्रीय : भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश

राष्ट्रीय : …तर भारताच्या ‘चक्रव्युहातून’ बाहेर पडणं कठीण; सीमेवरील डावपेच चीनला महागात पडणार

राष्ट्रीय : चीनविरुद्ध भारताचं ‘पंच’तंत्र सज्ज; लडाख सीमेवर ड्रगनला चोख उत्तर देण्याची लष्कराची तयारी

आंतरराष्ट्रीय : कोरोना, हाँगकाँगवरून चीनविरोधात अमेरिकेची आरपारची तयारी, ट्रम्प आठवडाभरात घेणार मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय : coronavirus: शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

राष्ट्रीय : चीन आक्रमक पवित्र्यात! लडाखजवळ धावपट्टीचा विस्तार जोरात; लढाऊ विमानं तैनात

आंतरराष्ट्रीय : POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय : चोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली