भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
China Rare Earth Quotas: अमेरिकेनं ट्रेड वॉर सुरू केल्यापासून चीननंही आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. चीननं शांतपणे मोठा खेळ खेळला आहे. पाहा काय केलंय चीननं? ...
China Rare Earth: चीननं सध्या एक मोठा आरोप केला आहे. कंट्रोल्ड रेअर अर्थ मेटल चोरी होत असल्याचा आरोप चीननं केला आहे. काय म्हटलंय चीननं आणि कोणावर केलाय त्यांनी हा आरोप. ...
India China Relation : भारतानं आपल्या शेजारी चीनशी संबंध सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ड्रॅगनचा विश्वासघातकी स्वभाव बदलताना दिसत नाही. जगात भारताचा वाढता प्रभाव आणि चीनला पर्याय बनण्याचा त्याचा प्रयत्न शेजाऱ्यांना रुचलेला नाही. ...
Farmer Foreign Tour Scheme राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात/कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी याचा अभ्यास करणे. ...