लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..? - Marathi News | Bajaj EV production: China's big blow to Bajaj; EV production may stop from August, why? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?

Bajaj EV production: येत्या काळात बजाज ऑटोला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवावे लागू शकते. ...

एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा - Marathi News | From a Single Room to ₹1 Lakh Crore dixon technologies share price joint venture china company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा

Dixon Technologies : कधीकाळी एका खोलीतून सुरू झालेली ही कंपनी आज जागतिक स्तरावर पोहचली आहे. आता चिनी कंपनीसोबत संयुक्त उपक्रम राबवणार आहेय ...

Russia Plane Crash: मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या... - Marathi News | Russian plane missing: Russian plane disappeared from the sky after takeoff, what happened to 50 passengers? Find out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...

Russia Plane Crash: रशियन सरकारने विमानाच्या शोधासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन पाठवले आहेत. ...

चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन - Marathi News | After china mosquito drone germany plans high tech future warfare with AI Robots and Spy Cockroches | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन

चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली - Marathi News | Farmers in trouble due to China and Pakistan; Onion exports to Gulf drop by 40% | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली

केंद्र सरकारचे कांदा निर्यातीचे धोरण मागील दोन वर्षांपासून सातत्याने बदलत असतानाच आखातामधून चीन व पाकिस्तानमधील कांद्याला वाढती मागणी होऊ लागली आहे. ...

पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत - Marathi News | India's big decision after five years; Visas again for Chinese tourists, welcome from China too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत

भारताने या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. ...

चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे - Marathi News | India's doors open again for Chinese citizens! Center lifts tourist visa ban after five years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

Tourist Visa for Chinese Nationals: चीन आणि भारत यांच्यातील संबंधांच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना घडली आहे. भारत सरकारने पाच वर्षांपूर्वी चिनी नागरिकांवरील पर्यटन व्हिसा बंदी मागे घेतली आहे.  ...

३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार? - Marathi News | 300 dams and small dams have been built, China's 'Yangtze' has come to life, will we lock up the 'root and mouth'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?

३०० बंधारे आणि छोटी धरणे काढून चीनने एक गुदमरलेली नदी जिवंत केली. आणि आपण? फक्त सुशोभीकरणासाठी नद्यांना कोंडून घालतो आहोत! ...