लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
US China Tension Latest News: अमेरिकेनं जापान आणि ऑस्ट्रेलियासोबत मिळून गुआम येथं शक्तिप्रदर्शन केलं आहे. या शक्तिप्रदर्शनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे व जगभर याची चर्चा होत आहे. यामागचं कारण काय आहे ते जाणून घेऊयात... ...
World Bank Borrowers Countries List: जागतिक बँकेनं काही महिन्यांपूर्वीच ऋण सांख्यिकी अहवाल जाहीर केला होता. त्यात सर्वाधिक कर्ज असलेल्या टॉप-१० देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचं समोर आलं होतं ...
जगाला कोरोना भेट देणाऱ्या चीनच्या बीजिंग शहरात शुक्रवारी लॉकडाऊन तसेच अनेक देशांचा बहिष्काराचा सामना करीत हिवाळी ऑलिम्पिकला दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरुवात झाली. ...
Chinese zodiac sign : दरवर्षी जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीदरम्यान चिनी नववर्ष धूमधडाक्यात साजरं केलं जातं. सध्या जगभरात चिनी औषधाबरोबरच आपापल्या नावाची चिनी रास शोधण्याचीही उत्सुकता मूळ धरते आहे. ...
Winter Olympics: चीनने 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याविरुद्ध लढलेल्या एका सैनिकाला मानाची मशाल पकडण्याचा बहुमान दिला. भारताने चीनच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. ...