लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
China's Corona Vaccine Leukaemia: मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमियाचा जडला रोग; गुप्त अहवालाने जग हादरले - Marathi News | China's Corona Vaccine Side effects: China's COVID-19 vaccines cause leukemia; China's National Health Commission document reveals: Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमिया रोग; गुप्त अहवालाने जग हादरले

China's Corona Vaccine Side effects: नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.   ...

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, चर्चेच्या तिसऱ्या फेरीआधी केलं मोठं विधान! - Marathi News | Russia Ukraine War China will make active efforts to resolve the conflict in Ukraine said China Foreign Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, चर्चेच्या तिसऱ्या फेरीआधी केलं मोठं विधान!

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावं यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका चीननं जाहीर केली आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण - Marathi News | CoronaVirus Live Updates China Reports Most Daily Covid Cases Since Wuhan Outbreak | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. ...

Russia vs Ukraine War: चीननं रशियाला दिला दगा? सैन्याच्या 'त्या' ६४ किमी ताफ्याची काय अवस्था झाली बघा - Marathi News | Russia vs Ukraine War How Cheap Chinese Tires Stopped 40 Mile Long Russian Military Convoy In Ukraine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं रशियाला दिला दगा? सैन्याच्या 'त्या' ६४ किमी ताफ्याची काय अवस्था झाली बघा

Russia vs Ukraine War: चीननं मित्र राष्ट्र रशियाला मोठा दगा दिल्याची चर्चा ...

Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Russia Ukraine Conflict China already knew about Russia attack on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती

रशिया युक्रेनवर हल्ला करणार यासंदर्भातही चीनला माहिती होती, असे संकेत गुप्तचर खात्याच्या अहवालातून मिळतात, असे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. ...

Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधात निषेध प्रस्ताव; भारत-चीनची तटस्थ भूमिका - Marathi News | Russia Ukraine War: India, China, UAE has abstained from the UNSC resolution that condemned Russia's 'aggression' against Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNSC मध्ये रशियाविरोधात निषेध प्रस्ताव; भारत-चीनची तटस्थ भूमिका

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत शुक्रवारी रशियानं यूक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. ...

Russia Ukraine War: UNSC मधील निषेध प्रस्तावावर भारताची तटस्थ भूमिका; रशियानं मानले आभार - Marathi News | Russia Ukraine War we thank those who did not support this draft says russian ambassador to un vassily nebenzia veto | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNSC मधील निषेध प्रस्तावावर भारताची तटस्थ भूमिका; रशियानं मानले आभार

Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियानं युक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. ...

Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये तर युद्ध पेटलं, जगातील 'या' देशांमध्येही युद्ध भडकण्याचा मोठा धोका - Marathi News | Russia ukraine war ukraine Russia crisis conflicts between israel palestine india pakistan china taiwan saudi arab iran armenia azerbaijaan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेनमध्ये तर युद्ध पेटलं, जगातील 'या' देशांमध्येही युद्ध भडकण्याचा मोठा धोका

जगात केवळ रशिया आणि युक्रेनच नाहीत, तर अनेक देश आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ...