लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
ही लढाऊ विमाने शुक्रवारी पाकिस्तानी हवाई दलात सामील करण्यात आली. भारताचे लढाऊ विमान राफेलचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने J-10C लढाऊ विमाने खरेदी केल्याचे बोलले जात आहे... ...
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून पाश्चात्य देश मॉस्कोवर सातत्याने निर्बंध लादत आहेत. काही दिवसांत रशियावर एवढे निर्बंध लादले गेले आहेत, की रशियाने उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांनाही मागे टाकले आहे. ...
एक गाव जिथल्या सर्वच महिलांचे केस 5 फुटापर्यंत लांब, दाट आणि काळेभोर . आपल्या लांब केसांची हजारो वर्षांपूर्वीची परंपरा जपण्यासाठी येथील मुली महिला पारंपरिक उपाय करतात. हे असं चमत्कारिक गाव आहे कुठे? ...
China's Corona Vaccine Side effects: नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ...