लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Viral News: 14 वर्षांपासून विमानतळावर राहतोय हा व्यक्ती; घरी जाण्यास देतो नकार, जाणून घ्या कारण... - Marathi News | Viral News: Chinese man has been living at the airport for 14 years | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :14 वर्षांपासून विमानतळावर राहतोय हा व्यक्ती; घरी जाण्यास देतो नकार, जाणून घ्या कारण...

Viral News: 2008 पासून हा व्यक्ती विमानतळावर राहतो, या ठिकाणी त्याने एक छोटेसे स्वयंपाकघरही तयार केले आहे. ...

एकाचवेळी ६ पुरूषांना डेट करत होती महिला, एकाला आला संशय आणि मग झाला भांडाफोड - Marathi News | China : Women Dating Six Men at the Same Time People Shocked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाचवेळी ६ पुरूषांना डेट करत होती महिला, एकाला आला संशय आणि मग झाला भांडाफोड

China : महिला एकाचवेळी सहा पुरूषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून फायदा करून घेत होती. जेव्हा लोकांना तिचा हा कारनामा समजला तेव्हा लोक तिचं टाइम मॅनेजमेंट पाहून अवाक् झाले. ...

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला; शांघायमध्ये लॉकडाऊनचा दुसरा दिवस, आणखी कडक निर्बंध - Marathi News | china shanghai tightens covid-19 lockdown on second day of curbs  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला; शांघायमध्ये आणखी कडक निर्बंध

Coronavirus : शांघायमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या 4,400 च्या वर गेली आहे. ...

CoronaVirus : अजूनही मास्क काढायची चूक करू नका; अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या 'या' शहरात लागला लॉकडाऊन - Marathi News | Corona Virus Updates Corona virus in china lockdown in Shanghai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजूनही मास्क काढायची चूक करू नका; अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या 'या' शहरात लागला लॉकडाऊन

2.6 कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाणार... ...

India-America: अमेरिका संतापली! "चीन हल्ल्यावेळी भारताला आम्ही साथ दिली, पुतिनने नाही" - Marathi News | India-America: US pressure on India again; "We supported India during the China attack, not Putin." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका संतापली! "चीन हल्ल्यावेळी भारताला आम्ही साथ दिली, पुतिनने नाही"

हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिवच्या सिलिकन व्हॅली येथे प्रतिनिधित्व करणारे रो खन्ना रशियाबाबत भारताच्या भूमिकेवर टीका करत आहेत. ...

CoronaVirus Live Updates : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! 'या' शहरात पुन्हा लॉकडाऊन; लाखो लोक घरामध्ये बंद - Marathi News | CoronaVirus Live Updates corona infection outbreak china lockdown imposed again shanghai | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! 'या' शहरात पुन्हा लॉकडाऊन; लाखो लोक घरामध्ये बंद

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमधील सर्वात मोठं शहर असलेल्या शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

‘एक दाम्पत्य, एक अपत्य’ धोरणाला चीनमध्येच फासला हरताळ - Marathi News | Strikes in China over 'one couple, one child' policy by officer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘एक दाम्पत्य, एक अपत्य’ धोरणाला चीनमध्येच फासला हरताळ

१५ मुलांना जन्म दिलेल्या दाम्पत्यामुळे ११ अधिकारी निलंबित ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये परिस्थिती गंभीर, लस ठरतेय फेल; लोकांच्या संतापाचा उद्रेक, केला निषेध - Marathi News | china does not have covid 19 exit plan people fed up and angry ineffectiveness vaccine zero covid policy fail | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये परिस्थिती गंभीर, लस ठरतेय फेल; लोकांच्या संतापाचा उद्रेक, केला निषेध

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोट्यवधी लोकांना कोरोनाची लस दिल्याचा दावा करणाऱ्या चीनची ही लसही फेल ठरत आहे. यामुळेच चीनचे लोक आता ऑनलाईन आपला राग व्यक्त करत आहेत. ...