लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
China Plane Crash: चीन विमान दुर्घटनेबाबत मोठा खुलासा; १३२ प्रवाशांचा अपघाती मृत्यू नव्हे तर हत्या? - Marathi News | China Plane Crash: Chinese plane crash that killed 132 caused by intentional act: US officials | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन विमान दुर्घटनेबाबत मोठा खुलासा; १३२ प्रवाशांचा अपघाती मृत्यू नव्हे तर हत्या?

India-China Border Dispute: अरुणाचल प्रदेशवर ड्रॅगनची वाकडी नजर; चीनची जोरदार तयारी, भारत सतर्क - Marathi News | India-China Border Dispute on Arunachal Pradesh; China's preparations, India vigilant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशवर ड्रॅगनची वाकडी नजर; चीनची जोरदार तयारी, भारत सतर्क

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीन अरुणाचल प्रदेशच्या सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर दावा करतोय. ...

CBIने कार्ती चिदंबरमसह ५ जणांवर केला गुन्हा दाखल, चिनी नागरिकांना मिळवून दिला व्हिसा - Marathi News | CBI files case against 5 including Karti Chidambaram, grants visas to Chinese nationals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBIने कार्ती चिदंबरमसह ५ जणांवर केला गुन्हा दाखल, चिनी नागरिकांना मिळवून दिला व्हिसा

Karti Chidambaram : वडिलांच्या पदाचा गैरवापर करून कार्ती चिदंबरम यांनी चिनी नागरिकांकडून ५० लाख रुपयांची लाच घेऊन व्हिसा उपलब्ध करून दिला. ...

CoronaVirus News : भीषण! चीनमध्ये कोरोना महामारीनंतर पसरली बेरोजगारी; लोकांना एक वेळचं जेवण मिळणं कठीण  - Marathi News | CoronaVirus News china employment crisis deepens people are unable to collect food for one time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! चीनमध्ये कोरोना महामारीनंतर पसरली बेरोजगारी; लोकांना एक वेळचं जेवण मिळणं कठीण 

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत लॉकडाऊनमुळे तीव्र मंदी आली असल्याचं म्हटलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! चीनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी 'अशा' केल्या जाताहेत टेस्ट; रुग्णांनी वाढवली चिंता - Marathi News | CoronaVirus Live Updates corona created havoc in china beijing to conduct additional mass covid testing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! चीनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी 'अशा' केल्या जाताहेत टेस्ट; रुग्णांनी वाढवली चिंता

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.  ...

वाघिणीने जन्म देऊन सोडले, आता कुत्रा करतोय तिच्या बछड्यांचा सांभाळ; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Viral Video : Tigress gave birth and left now the dog guards the tigers kid | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाघिणीने जन्म देऊन सोडले, आता कुत्रा करतोय तिच्या बछड्यांचा सांभाळ; व्हिडीओ व्हायरल

Labrador Dog And Tiger Cub Viral Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसतं की, एका दुसऱ्या प्राण्याचे बछडे दुसराच प्राणी सांभाळत आहे. एक लेब्राडोर डॉगी वाघिणीच्या बछड्यांचा सांभाळ करत आहे. ...

16 मे रोजी नेपाळ दौऱ्यावर जाणार पंतप्रधान मोदी, चीनला झोंबणार मिर्ची, जाणून घ्या कारण - Marathi News | Prime Minister Modi will visit Nepal on 16th May china eye on tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :16 मे रोजी नेपाळ दौऱ्यावर जाणार पंतप्रधान मोदी, चीनला झोंबणार मिर्ची, जाणून घ्या कारण

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणानंतर, पंतप्रधान मोदी बुद्ध पौर्णिमेच्या मूहुर्तावर नेपाळला जाणार आहेत. ...

CoronaVirus Live Updates : भीषण! चीनमध्ये येणार कोरोनाची त्सुनामी; जुलैपर्यंत 16 लाख मृत्यूची भीती, रिसर्चमध्ये मोठा दावा - Marathi News | CoronaVirus Live Updates in china covid omicron variant tsunami shanghai zero covid policy who | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! चीनमध्ये येणार कोरोनाची त्सुनामी; जुलैपर्यंत 16 लाख मृत्यूची भीती, रिसर्चमध्ये मोठा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनच्या वुहानमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर जगभरात वेगाने त्याचा प्रसार झाला. ...