लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Narendra Modi: मोदी-बायडेन क्वाड बैठकीत असताना...! रशिया-चीनची अण्वस्त्रवाहू बॉम्बर हवेत झेपावलेली, जपान सीमेपर्यंत - Marathi News | While Narendra Modi- joe Biden in quad meeting; Russia-China sends nuclear bombers to Japan border with fighter jets, Tension Arise | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी-बायडेन बैठकीत असताना...! रशिया-चीनची अण्वस्त्रवाहू बॉम्बर हवेत झेपावलेली, जपान सीमेपर्यंत

Russia-China Bombers near Japan: मुद्दामहून क्वाडच्या नेत्यांना घाबरविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. जपानच्या सीमेवर कधी नव्हे एवढी तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. ...

चीनला घेरणार? टोकियोतील बैठकीत भारतासह 4 देशांची होतेय चर्चा - Marathi News | Surrounding China? 4 countries including India are discussing in the meeting in Tokyo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला घेरणार? टोकियोतील बैठकीत भारतासह 4 देशांची होतेय चर्चा

बैठकीत चीनच्या वाढत्या कारवायांना लगाम घालण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. ...

खबरदार! तैवानवर हल्ला केल्यास लष्करी कारवाई - Marathi News | Beware! Military action in case of attack on Taiwan, Says joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खबरदार! तैवानवर हल्ला केल्यास लष्करी कारवाई

बायडेन यांचा चीनला कठोर इशारा; विस्तवाचा आगीशी सामना ...

१.४० लाख सैनिक, ९५३ युद्धनौका...चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा तैवानवरील हल्ल्याचा प्लान उघड! - Marathi News | china leaked audio clip taiwan invasion heard 1 40 lakh military personnel 953 ships xi jinping plan revealed joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१.४० लाख सैनिक, ९५३ युद्धनौका...चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा तैवानवरील हल्ल्याचा प्लान उघड!

चीन सातत्यानं तैवानवर नजर ठेवून आहे आणि अधून-मधून तैवानच्या समुद्री परिसरात चीनच्या युद्धनौकांनी गस्त घालण्याच्याही घटना समोर आल्या आहेत. ...

Apple चीनमधून व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या विचारात, पाहा काय आहे कारण? - Marathi News | business iphone ipad and macbook maker apple is preparing to come to india from china this is the reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Apple चीनमधून व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या विचारात, पाहा काय आहे कारण?

आयफोन (IPhone) उत्पादक कंपनी चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या मार्गावर आहे. ...

China Xi Jinping : जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ उघडं पडलं, ओमिक्रॉननं बिघडवला खेळ - Marathi News | Chinas zero Covid policy becomes a political liability for President Xi Jinping coronavirus lockdown protest against policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचे तीन-तेरा, ओमिक्रॉननं बिघडवला खेळ

China Xi Jinping Coronavirus : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ आता उघडं पडत चाललं आहे. ...

विमानाचा अपघात नव्हे, तर घातपात? वैमानिकानेच चीनचे विमान पाडल्याचा संशय - Marathi News | not a plane crash but an accident it is suspected that the pilot shot down the chinese plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानाचा अपघात नव्हे, तर घातपात? वैमानिकानेच चीनचे विमान पाडल्याचा संशय

चीनच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने हे वृत्त फेटाळून लावले असून, तपास कामाची दिशाभूल करण्याचा हा कट असल्याचे म्हटले आहे.  ...

Karti Chidambaram : कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयास सीबीआयने केली अटक  - Marathi News | Karti Chidambaram's close associates arrested by CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयास सीबीआयने केली अटक 

Karti Chidambaram's close associates arrested by CBI :व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. भास्कर रमण असं या निटवर्तीयाचं नाव आहे.  ...