लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
कोरोनाचा चीनमधील उत्पन्नावर परिणाम; वित्तीय महसुलात 4.8 टक्क्यांनी घट! - Marathi News | china chinese mainland reports 94 covid 19 cases 39 in anhui 32 in shanghai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा चीनमधील उत्पन्नावर परिणाम; वित्तीय महसुलात 4.8 टक्क्यांनी घट!

china : कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या शून्य-कोविड धोरणाचाही चीनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.  ...

चीनच्या व्हिवोची हेराफेरी, ईडीने टाकले छापे; ड्रॅगनला पैसा पाठवत असल्याचा संशय - Marathi News | China's Vivo rigging, ED raids; Suspected of sending money to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या व्हिवोची हेराफेरी, ईडीने टाकले छापे; ड्रॅगनला पैसा पाठवत असल्याचा संशय

व्हिवो या ब्रँडची निर्मिती करणाऱ्या बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या जम्मू-काश्मीर येथील वितरकाने कंपनीतील चिनी समभागधारकांची बनावट ओळख सादर केली होती ...

VIDEO: 6 वर्षाच्या मुलाला वर्षभर रात्ररात्र जागून शिकवलं मॅथ्स, रिझल्ट बघून वडील ढसाढसा रडले! - Marathi News | Chinese father teach 6 year old son maths, He failed father cried on camera | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO: 6 वर्षाच्या मुलाला वर्षभर रात्ररात्र जागून शिकवलं मॅथ्स, रिझल्ट बघून वडील ढसाढसा रडले!

Chinese father teach 6 year old son maths : चीनमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलांनी आपल्या 6 वर्षाच्या मुलाला 1 वर्ष खूप अभ्यास घेतला. पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ...

चीनवर दुहेरी संकट! इन्फ्लूएंझा आणि कोरोनाचा मोठा धोका, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा - Marathi News | china under dual risk from influenza and corona virus experts warn | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनवर दुहेरी संकट! इन्फ्लूएंझा आणि कोरोनाचा मोठा धोका, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

China Influenza and Corona Virus : दक्षिण चीनमध्ये साथीचा आजाराच्या उद्रेकामुळे औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. ...

Gilgit-Baltistan: गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग चीनला देणार पाक? कर्जमुक्तीसाठी हालचाली, भारत करणार तीव्र विराेध - Marathi News | Will Pakistan hand over Gilgit-Baltistan to China? Movements for debt relief, India will face fierce opposition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग चीनला देणार पाक? कर्जमुक्तीसाठी हालचाली, भारत करणार तीव्र विराेध

Gilgit-Baltistan: कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनच्या हवाली करण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे ...

चीनमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वीच जिनपिंग यांच्या विरोधात मोहीम सुरू, लोकांना केलं जातंय असं आवाहन - Marathi News | China xi jinping critics launch campaign against chinese president ahead of election  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वीच जिनपिंग यांच्या विरोधात मोहीम सुरू, लोकांना केलं जातंय असं आवाहन

चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक जिनपिंग यांच्यावर नाराज आहे. लोकांना बदल हवा आहे. ...

कठीण काळात भारतानं दिली रशियाची साथ; आता पुतीन यांनी दिली मोठी ऑफर - Marathi News | Brics Russian president Vladimir Putin said talks on to open indian stores in russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कठीण काळात भारतानं दिली रशियाची साथ; आता पुतीन यांनी दिली मोठी ऑफर

पुतिन म्हणाले, 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत रशिया आणि ब्रिक्स देशांमधील व्यापार 38 टक्क्यांनी वाढला आहे. रशियाचा ब्रिक्स देशांसोबतचा व्यापार वाढून 45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. ...

चीनने अंतराळात शोधले एलिअन्स? सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपला मिळाले अनोखे संकेत... - Marathi News | China claims that they have detected signs of life beyond earth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने अंतराळात शोधले एलिअन्स? सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपला मिळाले अनोखे संकेत...

China Cliam on Alien : चीनी वैज्ञानिकांच्या टीममध्ये बीजिंगची नॉर्मल यूनिव्हर्सिटी, चायना अकादमी ऑफ सायन्सेज आणि यूनिव्हर्सिटी ऑफ बार्कलेच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. ...