लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Coronavirus Origin: चीनच्या वुहान बाजारातून दोन कोरोना विषाणू बाहेर पडले; जगात माजवला हाहाकार, संशोधनातून खुलासा - Marathi News | covid 19 origin new studies agree that china wuhan market animals are what started covid 19 pandemic said study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या वुहान बाजारातून दोन कोरोना विषाणू बाहेर पडले; जगात माजवला हाहाकार, संशोधनातून खुलासा

Covid 19 Origin Wuhan Market: जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचे मूळ काय आहे, हे आता जवळपास उघड झाले आहे. ...

Rishi Sunak: ऋषी सुनक म्हणाले चीनच जगासाठी सर्वात मोठा धोका, पंतप्रधान बनल्यावर असा असेल अ‍ॅक्शन प्लान! - Marathi News | rishi sunak britain pm race china attack strategy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक म्हणाले चीनच जगासाठी सर्वात मोठा धोका, पंतप्रधान बनल्यावर असा असेल अ‍ॅक्शन प्लान!

ब्रिटनमध्ये सुरू असलेली पंतप्रधानपदाची शर्यत आता चीन आणि या देशाच्या विस्तारवादी भूमिकेवर येऊन ठेपली आहे. ...

भारतप्रेमी हॅकर्सने घातला धुमाकूळ! पाक, चीन लष्करांच्या तब्बल १५००० फाईल्स पळविल्या - Marathi News | Indian hackers attack! As many as 15000 files of Pakistan, China armies were stolen in May | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतप्रेमी हॅकर्सने घातला धुमाकूळ! पाक, चीन लष्करांच्या तब्बल १५००० फाईल्स पळविल्या

Cyber Attack on Pakistan-China Army: भारतप्रेमी हॅकरनी चीनच्या संरक्षण संस्थांनाच सुरूंग लावला आहे. दोन्ही देश एकत्र येऊन सायबर सिक्युरिटीवर काम करत आहेत. या देशांनी सायबर स्पेसमध्ये हेरगिरी झाल्याचा दावा केला आहे.  ...

VIDEO:देव तारी त्याला कोण मारी! पाचव्या मजल्यावरून पडलेल्या चिमुकलीचा झेल घेऊन वाचवला जीव  - Marathi News | VIDEO: God Tari who killed him! Saved the life of a toddler who fell from the fifth floor | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :देव तारी त्याला कोण मारी! पाचव्या मजल्यावरून पडलेल्या चिमुकलीचा झेल घेऊन वाचवला जीव 

चीनमधील एका व्यक्तीने इमारतीवरून पडलेल्या २ वर्षीय चिमुकलीचा अचूक झेल घेऊन जीव वाचवला आहे. ...

श्रीलंका बुडाली पण भारताला धोका! चीन हेरगिरीसाठी कुप्रसिद्ध जहाज पाठविणार - Marathi News | Sri Lanka sank but India is a threat! China sent a powerful surveillance ship to hambantota | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंका बुडाली पण भारताला धोका! चीन हेरगिरीसाठी कुप्रसिद्ध जहाज पाठविणार

शोध मोहिमेच्या नावावर चीन हेरगिरी करतो. हे जहाज त्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. चीनचे सर्व सॅटेलाईट नियंत्रित करण्याची यंत्रणा या जहाजावर आहे. ...

धक्कादायक! सूप बनवण्यासाठी सापाचे केले तुकडे; २० मिनिटांनी सापानेच घेतला शेफचा जीव  - Marathi News | The chef cut the cobra into pieces to make the soup then 20 minutes later the cobra killed the chef | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! सूप बनवण्यासाठी सापाचे केले तुकडे; २० मिनिटांनी सापानेच घेतला शेफचा जीव 

सापाचे तुकडे केल्यानंतर देखील त्याने शेफवर हल्ला करून त्याचा जीव घेतला आहे. ...

लोकसंख्या वाढीची जगात स्पर्धा? भारत प्रथम क्रमांकावर येईल - Marathi News | Competition in the world of population growth? India will come first | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसंख्या वाढीची जगात स्पर्धा? भारत प्रथम क्रमांकावर येईल

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक नुकताच जागतिक लोकसंख्या दिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांनी एक अहवाल जारी केला. ...

China Tank Video: चीनमध्ये बँकांबाहेर रणगाडे, लाखो लोकांची खाती फ्रिज; अब्जावधी डॉलर गायब झाल्याने खळबळ - Marathi News | Tanks Protecting Crisis-Hit Banks In China, accounts of millions frozen; fraud of Billions of Dollars from china banks, people Protesting Video Goes Viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये बँकांबाहेर रणगाडे, लाखो लोकांची खाती फ्रिज; अब्जावधी डॉलर गायब झाल्याने खळबळ

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील आहे. बँकेबाहेर अनेक रणगाडे तैनात केल्याचे दिसत आहेत. ...