भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या श्रीलंक सरकारनं आता चीनच्या सरकारला हंबनटोटा बंदरावर आपल्या स्पेस सॅटलाइट ट्रॅकर शीप असलेल्या युआन वांगला येण्यास मनाई केली आहे. ...
अमेरिकेच्या नेत्या नॅन्सी पेलोसी जाताच चीनने तैवानवर आक्रमण करण्याच्या हेतूने युद्धसराव सुरु केला आहे. युद्धनौका आणि १०० हून अधिक लढाऊ विमाने तैवानच्या समुद्रात आणि आकाशात भिरभिरू लागली आहेत. ...
मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांचे पैसे असल्याची बाब उजेडात आल्यानंतर ईडीने यामध्ये तपास सुरू करत देशभरातील सुमारे ६०० कंपन्यांना जून महिन्यात नोटिसा जारी केल्या होत्या. ...