लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली - Marathi News | If only luck were like this! She entered a shop to escape the rain, and came out after some time as a millionaire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नशीबवान! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली महिला

China News: देव देतो तेव्हा भरभरून देतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नुकताच एका महिलेला आहे. चीनमधील एक महिला सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती. मात्र हा प्रवास आपलं नशिबच बदलून टाकेल, याची कल्पनाही या महिलेने केली नव्हती. ...

4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Pregnant three times in 4 years, woman adopts bizarre method to avoid prison sentence Know the whole case | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

एका महिलेला फसवणुकीच्या आरोपाखाली पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मात्र ही शिक्षा टाळण्यासाठी तीने चार वर्षांत तब्बल तीन वेळा प्रेग्नंट राहण्याचा असामान्य प्रकार अवलंबला. ...

"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या - Marathi News | America former us ambassador Nikki Haley rebukes the Trump administration and says Our target is China, maintain friends with india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट चर्चा करावी जेणेकरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. जर असे झाले नाही तर चीन या दुराव्याचा फायदा घेईल, असेही हेली यांनी सुचवले आहे. ...

'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे - Marathi News | Why the US partnership matters for India Harsh Goenka tells seven reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे

India US Partnership: भारताला स्वतःची भरभराट करायची असेल, तर चीन आणि रशियापेक्षा अमेरिका सगळ्यात चांगला साथीदार आहे. भारतासाठी अमेरिकेची भागीदारी महत्त्वाची आहे, असे भाष्य उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केले. त्यांनी सात मुद्दे यासंदर्भात मांडले आहेत.   ...

India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा - Marathi News | From trade to direct flights India China talks resolve many issues including trade flights and ithe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा

India China Talks: एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनने मंगळवारी त्यांच्या सीमावादाचं निराकरण करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. ...

India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी - Marathi News | India China Trade rare earth Who will benefit the most from this friendship What do the statistics say | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी

India-China Trade: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे भारत आणि चीन यांच्यातील जवळीक वाढली आहे. भारत आणि चीनमधील समीकरणं बदलली आहेत. दोघांचेही संबंध खूप वेगाने सुधारू लागलेत. ...

आजोबा पडले ‘एआय’च्या प्रेमात, घटस्फोटच हवा म्हणून बसले अडून, शेवटी.. - Marathi News | social viral, Grandpa fell in love with 'AI', wanted a divorce, he never knew what he was doing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजोबा पडले ‘एआय’च्या प्रेमात, घटस्फोटच हवा म्हणून बसले अडून, शेवटी..

social viral, Grandpa fell in love with 'AI', wanted a divorce, he never knew what he was doing : आजोबा दिवसरात्र गप्पा मारत होते ऑनलाइन. पाहा पुढे काय घडले. ...

ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले - Marathi News | Disaster on auto companies averted...! China opens doors; removes restrictions on two items including rare earth metals | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले

China Rare Earth Metal: रेअर अर्थ मेटलसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्याच महिन्यात चीनचे समकक्ष वांग यी यांच्याशी चर्चा केली होती. ...