लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
नेपाळच्या पंतप्रधानपदी येताच पुष्प कमल दहल यांनी भारताविरोधात केली 'ही' घोषणा - Marathi News | nepal-pm-pushpa-kamal-dahal-prachanda-government-plan-to-bring-back-territories-nepal-india-border-common-minimum-program | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या पंतप्रधानपदी येताच पुष्प कमल दहल यांनी भारताविरोधात केली 'ही' घोषणा

नेपाळचे नवे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी भारतविरोधी बाबींना खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे. ...

आयफोनची भारतातून हाेणारी निर्यात झाली दुप्पट; ड्रॅगनला झटका, कंपन्या शाेधताहेत चीनला पर्याय - Marathi News | iPhone exports from India double; A blow to the dragon, companies are looking for an alternative to China | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनची भारतातून हाेणारी निर्यात दुप्पट; ड्रॅगनला झटका, कंपन्या शाेधताहेत चीनला पर्याय

२०२१-२२ च्या समान कालावधीच्या तुलनेत हा आकडा दुपटीपेक्षा अधिक आहे. ...

मॉलच्या चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होती महिला, एका लहान मुलाने व्हिडीओ केला LIVE! - Marathi News | Two year old boy made women's video Live from changing room in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मॉलच्या चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होती महिला, एका लहान मुलाने व्हिडीओ केला LIVE!

Lady In Changing Room Live: ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, हे सगळं तेव्हा झालं जेव्हा येथील एका यूनीक्लो स्टोरच्या चेंजिंग रूममध्ये महिला कपडे बदलत होती. ...

Global Auto Sale: भारत जपानच्या पुढे निघाला; अबकी बार अमेरिका, चीनचा नंबर - Marathi News | Global Auto Sales: India Moves ahead of Japan; now target is America, China in Vehicle sale annualy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारत जपानच्या पुढे निघाला; अबकी बार अमेरिका, चीनचा नंबर

चीन ही जगातील सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये 2.67 कोटी वाहने विकली गेली आहेत. ...

Virginity Test: विचित्र कुप्रथा; सासरी पोहोचताच वधूला द्यावी लागली '5 तासांची व्हर्जिनिटी टेस्ट'! PHOTO पाहून लोक संतापले  - Marathi News | Virginity Test bride forced for virginity test she had to give a 5-hour virginity test People got angry after seeing the PHOTO in china | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विचित्र प्रथा; सासरी पोहोचताच वधूला द्यावी लागली 5 तासांची व्हर्जिनिटी टेस्ट! फोटो पाहून लोक संतापले

एक महिलेला कथितरित्या तब्बल पाच तासांची व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे... ...

Corona Virus : चीनचं दुसरं वुहान! 'या' प्रांतात तब्बल 90 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण, परिस्थिती गंभीर - Marathi News | China Corona Virus 90 percent of people in china province infected with covid says official | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचं दुसरं वुहान! 'या' प्रांतात तब्बल 90 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण, परिस्थिती गंभीर

China Corona Virus : चीनच्या तिसऱ्या सर्वाधिक लोकसंख्येच्या हेनान प्रांतातील 90 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

Corona Virus : भीषण! रस्त्यावर जळताहेत मृतदेह अन् कोरोनाचे 'सत्य' लपवण्यासाठी चीनचा डॉक्टरांवर दबाव - Marathi News | China Corona Virus no information disclosure during covid 19 epidemic in china advisory to doctors | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! रस्त्यावर जळताहेत मृतदेह अन् कोरोनाचे 'सत्य' लपवण्यासाठी चीनचा डॉक्टरांवर दबाव

China Corona Virus : कोरोनाचे सत्य लपवण्यासाठी चीनने डॉक्टरांवरही दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. ...

बापरे...ब्रिटिश सरकारच्या कारमध्ये चिनी लोकेशन ट्रॅकर; मंत्री, अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याची भीती - Marathi News | Chinese location tracker in British government car; Fear of surveillance on ministers, officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिश सरकारच्या कारमध्ये चिनी लोकेशन ट्रॅकर; मंत्री, अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याची भीती

परिस्थितीत चीन मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश मंत्री आणि अधिकाऱ्यांवर नजर ठेवत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...