भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
China News: तरुणांची संख्या कमी होऊन वृद्धांची संख्या वाढत असल्याने चीन चिंतेत आहे. यामुळेच चीनने जन्मदर वाढवण्यासाठी पुन्हा एकदा मुलींना लग्न न करताही मुलांना जन्म देण्यासाठी परवानगी दिली आहे. ...
Jara hatke: एका कंपनीने कर्मचाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस प्रोत्साहन म्हणून एवढी रक्कम दिली की जिचा कुणी विचारही केला नसेल. या कंपनीच्या मालकाने स्टेजवरून सुमारे ७० कोटी रूपये ४० कर्मचाऱ्यांमध्ये वाटले. ...
China-US War: २०२५ साली अमेरिका व चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता अमेरिकी हवाई दलाचे जनरल माईक मिनिहन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवाई दलातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे. ...
जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये हे म्हटले आहे. त्यांचे विचार पेंटागॉनचा हेतू सांगत नसले तरी तैवानवरून चीन आणि अमेरिकेतील वाढता तणाव कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. ...