लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
अमेरिकेने चीन युद्धावेळी दगा दिलेला; आता आपणहून महाविनाशक बॉम्‍बर घेऊन भारतीय आकाशात आला - Marathi News | America betrayed during the China war; Now the came in the Indian sky with a great destroyer bomber b-b1 and fighter jets | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने चीन युद्धावेळी दगा दिलेला; आता आपणहून महाविनाशक बॉम्‍बर घेऊन भारतात आलाय...

अनेक दिवसांपासून अमेरिका भारताला आपल्या गोटात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण आजपर्यंत भारत बाजूलाच राहिला. कारण एकच चीन युद्ध.... ...

चीन सीमा: लडाखमध्ये भारताचे टेहळणी ड्रोन कोसळले; सर्व विमानोड्डाणे रद्द - Marathi News | China border: India's surveillance drone crashes in Ladakh; All flights are cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन सीमा: लडाखमध्ये भारताचे टेहळणी ड्रोन कोसळले; सर्व विमानोड्डाणे रद्द

लडाख हे संवेदनशील ठिकाण आहे. चीनची सीमा लागूनच आहे. अशा परिस्थितीत येथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ...

भारताचा शेजाऱ्यांना मदतीचा हात, चीनला देणार मात - Marathi News | india A helping hand to the neighbors will defeat China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा शेजाऱ्यांना मदतीचा हात, चीनला देणार मात

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी बीजिंग नेपाळपासून म्यानमारपर्यंत व बांगलादेशपासून श्रीलंकेपर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्पांत सशर्त गुंतवणूक करून तेथील सरकारांना आर्थिक जाळ्यात अडकवत आला आहे. ...

४० हजार फुटांवर उडणारी अज्ञात वस्तू पाडली, मोठी कारवाई - Marathi News | An unidentified object flying at 40,000 feet was shot down | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४० हजार फुटांवर उडणारी अज्ञात वस्तू पाडली, मोठी कारवाई

अमेरिकेची आणखी एक मोठी कारवाई ...

China Offer: विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय - Marathi News | China Offer: Students, Donate Sperm; China is paying a huge amount after population crunch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर चीनमध्ये शुक्राणू दान करण्याचे आवाहन हा ट्रेंडिंग विषय बनला आहे. ...

नेक्सॉन, महिंद्राच्या ईव्हीचा गेम होणार; 700km ची रेंज असलेली कार कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट - Marathi News | Nexon, Mahindra's EV to be game; A car with a range of 700km is listed on the company's website byd seal | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नेक्सॉन, महिंद्राच्या ईव्हीचा गेम होणार; 700km ची रेंज असलेली कार कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट

एक अशी कंपनी जिने इलेक्ट्रीक कारमध्ये मास्टरी मिळवलेली आहे ती 700km ची रेंज असलेली कार भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत लागली आहे.  ...

...तर भारत, चीनवर दहशतवादी हल्ले करू; ‘आयएसआयएल-के’ने धमकी दिल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल - Marathi News | so India, China will be attacked by terrorists UN report on ISIL-K threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर भारत, चीनवर दहशतवादी हल्ले करू; ‘आयएसआयएल-के’ने धमकी दिल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे की, या संघटनेचा आशियातील काही देशांना मोठा धोका आहे.  ...

पाकिस्तान चीनचा मित्र? नाही भंगार खपविण्याचे केंद्र; भारतविरोधी कारवायांसाठी नकली ड्रोन पाठविले - Marathi News | pakistan purchased chinese drone ch 4 turned junk missile mistrial | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान चीनचा मित्र? नाही भंगार खपविण्याचे केंद्र; भारतविरोधी कारवायांसाठी नकली ड्रोन पाठविले

पाकिस्तानचा जवळचा मित्र चीन आहे, चीन भारताविरोधात पाकिस्तानला मदत करण्यासाठी लष्करी तंत्रज्ञान पुरवते. नवीन तंत्रज्ञानाच्या आधुनिक शस्त्रांच्या नावाखाली पाकिस्तान लष्कराला बळकट करण्यात व्यस्त आहे. ...