लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
२५ चिनी लढाऊ विमाने, ३ जहाजांची बेटांकडे कूच; तैवानच्या दाव्याने खळबळ - Marathi News | 25 Chinese fighter jets, 3 ships move to islands; Sensation over Taiwan's claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२५ चिनी लढाऊ विमाने, ३ जहाजांची बेटांकडे कूच; तैवानच्या दाव्याने खळबळ

चीन-अमेरिकेत तणाव कायम ...

चीनचा भारताविरुद्ध नवा डाव! हिंदी भाषा डिकोड करण्यासाठी 19 ट्रान्सलेटरची केली भरती - गुप्तचर रिपोर्ट - Marathi News | now chinese pla recruited 19 translators to decode hindi language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा भारताविरुद्ध नवा डाव! हिंदी भाषा डिकोड करण्यासाठी 19 ट्रान्सलेटरची केली भरती - गुप्तचर रिपोर्ट

गुप्तचर रिपोर्टनुसार, चीनी पीएलएने अलीकडेच अशा 19 विद्यार्थ्यांना सामील केले आहे, ज्यांची हिंदीवर मजबूत पकड आहे. ...

रशिया-युक्रेन नव्हे, 2023 मध्ये या कारणामुळं पेटणार तिसरं महायुद्ध! नव्या 'नॉस्ट्रॅडॅमस'ची धडकी भरवणारी भविष्यवाणी - Marathi News | Not Russia Ukraine the third world war will be ignited in 2023 because of plane crash china taiwan conflict new Nostradamus craig hamilton prediction | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन नव्हे, 2023 मध्ये या कारणामुळं पेटणार तिसरं महायुद्ध! नव्या 'नॉस्ट्रॅडॅमस'ची धडकी भरवणारी भविष्यवाणी

"या युद्धात चीन कमकुवत होऊन त्याचे तुकडे होतील. एक मोठा चीन नष्ट होईल आणि नव्या चीनचा जन्म होईल....!" ...

चीनने बनवले किस करण्याचे मशिन, दूर-दूर राहणाऱ्या जोडप्यांसाठी रोमॅण्टिक उपकरण! रोमान्स ऑनलाइन.. - Marathi News | Remote Kissing Device By China : Kissing machine? A fancy device made in China for estranged partners... Matter of romance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चीनने बनवले किस करण्याचे मशिन, दूर-दूर राहणाऱ्या जोडप्यांसाठी रोमॅण्टिक उपकरण! रोमान्स ऑनलाइन..

Remote Kissing Device By China : दूर राहणाऱ्या पार्टनरलाही किस करणे शक्य, पाहा कसे आहे किसिंग डिव्हाईस ...

Child Policy for unmarried mother: कुमारी मातांना आर्थिक बळ! सरकार उचलणार वैद्यकीय खर्च, 'मॅटर्निटी' रजाही मिळणार! - Marathi News | child policy relaxation for unmarried mothers maternity leave also helps to pay medical bills | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुमारी मातांना आर्थिक बळ! सरकार उचलणार वैद्यकीय खर्च, 'मॅटर्निटी' रजाही मिळणार!

विवाहित जोडपीदेखील हव्या तितक्या मुलांना जन्म देऊ शकणार! ...

Corona Virus : "चीनच्या लॅबमधूनच लीक झाला होता कोरोना पण..."; नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा - Marathi News | new report by us department of energy states that corona virus spread through lab leak | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चीनच्या लॅबमधूनच लीक झाला होता कोरोना पण..."; नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

China Corona Virus : कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधील एका प्रयोगशाळेतून झाल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे. मात्र आता याबाबत अमेरिकेच्या एका नव्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. ...

Infosys NR Narayana Murthy : भारताला चीनकडून प्रामाणिक संस्कृती शिकायला हवी, मला देशद्रोही म्हणू नका : नारायण मूर्ती - Marathi News | Infosys NR Narayana Murthy India should learn honest culture from China business don t call me a traitor businessman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला चीनकडून प्रामाणिक संस्कृती शिकायला हवी, मला देशद्रोही म्हणू नका : नारायण मूर्ती

Infosys NR Narayana Murthy : भारताला चीनकडून प्रामाणिकपणाची संस्कृती शिकण्याची गरज असल्याचे दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे को फाऊंडर एनआर नारायण मूर्ती यांनी केले. ...

बॉयफ्रेंड झाला हैवान! गर्लफ्रेंडला कारमधून खाली ढकललं अन् चिरडलं; मुलीच्या मृत्यूने खळबळ - Marathi News | china shocked after man allegedly drives over girlfriend repeatedly and kills | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंड झाला हैवान! गर्लफ्रेंडला कारमधून खाली ढकललं अन् चिरडलं; मुलीच्या मृत्यूने खळबळ

गर्लफ्रेंडवरील हल्ल्यानंतर तो रस्त्याच्या मधोमध तिला सोडून तेथून पळून गेला ...