लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारताच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू! अमेरिकेने दिला पाठिंबा, चीनचा दावा फेटाळला - Marathi News | america supported india and rejected china claims about arunachal pradesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू! अमेरिकेने दिला पाठिंबा, चीनचा दावा फेटाळला

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये सादर झाला होता. ...

China Military News: अमेरिकेनं ज्यावर बंदी घातली त्यालाच चीननं बनवलं संरक्षण मंत्री, नेमका प्लान काय? वाचा... - Marathi News | general li shangfu most controversial and banned by us is china new defense minister | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं ज्यावर बंदी घातली त्यालाच चीननं बनवलं संरक्षण मंत्री, नेमका प्लान काय? वाचा...

भारतीय नौदल चीनचे टेन्शन वाढवणार! २०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करणार - Marathi News | indian navy to order 200 brahmos missile to give tension china and pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नौदल चीनचे टेन्शन वाढवणार! २०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करणार

भारतीय नौदलात युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांबाबत मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. ...

या हुकूमशहाच्या मुसक्या कोण आवळू शकेल? - Marathi News | xi jinping again the president of china and its political impact on the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या हुकूमशहाच्या मुसक्या कोण आवळू शकेल?

चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी शी जिनपिंग तिसऱ्यांदा निवडले गेले. शेजारी देशात मानवतेचा हा दुश्मन सत्तेच्या खुर्चीवर असणे ही भारतासाठी डोकेदुखीच होय! ...

चीनच्या या शहरात लागणार लॉकडाऊन? इमरजन्सी प्लॅन ऐकून लोक भडकले अन्... - Marathi News | china to impose lockdown as influenza cases spike again people got angry after Hearing the emergency plan in xian city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या या शहरात लागणार लॉकडाऊन? इमरजन्सी प्लॅन ऐकून लोक भडकले अन्...

लॉकडाऊनच्या शक्यतेने युजर्स संतापले असून त्यांनी सोशल मीडियावर या योजनेला जबरदस्त विरोध केला. ...

धक्कादायक! चीनमध्ये पडतोय किड्यांचा पाऊस, नागरिक छत्री घेऊन बाहेर पडतात, नेमकं कारण काय? - Marathi News | worm rain china bizarre phenomenon leaves internet stunned viral video beijing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! चीनमध्ये पडतोय किड्यांचा पाऊस, नागरिक छत्री घेऊन बाहेर पडतात, नेमकं कारण काय?

चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

चीनच्या पंतप्रधानपदी ली कियांग यांची निवड - Marathi News | election of li qiang as prime minister of china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या पंतप्रधानपदी ली कियांग यांची निवड

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू ली कियांग यांची पंतप्रधानदावर निवड करण्यात आली आहे. ...

अग्रलेख : आयसी म्हणते, रात्र वैऱ्याची! - Marathi News | editorial on united states intelligence community report on india pakistan military action china | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : आयसी म्हणते, रात्र वैऱ्याची!

पाकिस्तान व चीन या दोन शेजारी देशांसोबतचे भारताचे संबंध अधिकाधिक तणावपूर्ण होण्याची आणि त्यातून लष्करी संघर्ष उफाळण्याची आशंका अमेरिकेला वाटत आहे. ...